Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 4-5 दिवस तापमान 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. तापमान 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ (Vidarbha Temperature) आणि मराठवाड्यातील (Marathwada Temperature) काही भागात कमाल तापमान 42 अंशांपर्यत राहण्याची शक्यता आहे. हे तापमान पुढील 4-5 दिवस राहू शकते. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि अवकाळी पावसाची शक्यता नसल्याने 4-5 दिवसांपेक्षा अधिक दिवस परिस्थिती अशीच राहू शकते. दरम्यान, नागरिकांनी कडक उन्हापासून स्व:ताचा बचाव करावा.
हवामान विभागाचा अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement