Pune Metro: 'पुणेरी पाट्या' च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक
पुणे मेट्रोने प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.
पुण्यात फेरफटका मारला की हमखास लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे पुणेरी पाट्या. खास पुणेरी अंदाजात त्याच्यावर लिहलेल्या सूचना लोकांच्या स्वभावाची चुणूक दाखवून जातात. मग हाच अंदाज आता पुणे मेट्रो मध्येही दिसत आहे. त्यांनी प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे. Pune Metro Line-3 Project: शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन-3 साठी पुणेकरांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा; जाणून घ्या काम पूर्ण होण्याची संभाव्य अंतिम मुदत.
पुणे मेट्रो मध्ये झळकल्या 'पुणेरी पाट्या' द्वारा सूचना
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Advertisement
Advertisement
Advertisement