महाराष्ट्र
Mumbai: मुंबईतील दादर परिसरात इमारतीला आग, 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीमुंबई येथील दादर परिसरात रेनट्री इमारतीला लागलेला आगीत एका 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
Vasundhara Raje meet Ashok Gehlot: वसुंधरा राजे आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात भेट, राजस्थानमध्ये राजकारण तापले
टीम लेटेस्टलीही भेट आणि पाठिमागील काही काळापासून घडत असलेल्या घडामोडी पाहता भाजपमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. जयपूर येथे कॉन्स्टीट्युशन क्लबच्या अनावर कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते परस्परांना भेटले. अर्थात, राजे यांनी गहलोत यांच्यासोबत एकाच मंचावर येणे टाळले असले तरी त्यांनी त्यांची स्वतंत्र भेट मात्र घेतली.
Bombay HC Judge On Singham Film: चित्रपटातील सिंघम स्टाईल 'हिरो कॉप' प्रतिमेतून समाजात चुकीचा संदेश, न्यायाधीशांकडून कायदा सांगत वर्मावर बोट
टीम लेटेस्टलीभारतीय पोलीस फाउंडेशनतर्फे आयोजित वार्षिक दिन आणि पोलीस सुधारणा दिन कार्यक्रमादरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल म्हणाले की, 'कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची पर्वा न करता, अजय देवगणच्या 'सिंघम' प्रमाणे त्वरित न्याय मिळवून देणाऱ्या 'हिरो कॉप' चित्रपटांची प्रतिमा खूप घातक संदेश देते.'
Nagpur Rain Updates: नागपूरमध्ये जोरदार पाऊस, लोकांमध्ये ढगफुटीची चर्चा; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
टीम लेटेस्टलीनागपूर शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. ज्यामुळे परिसरातील शेतीचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.
Amit Shah to Visit Lalbaugcha Raja: अमित शाह आज लालबागचा राजा चरणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचेही घेणार दर्शन
Pooja Chavanकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत दाखल होणार आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे.
Nana Patole On MP Ramesh Bidhuri: भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून निषेध
टीम लेटेस्टलीRamesh Bidhuri Remark: भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी बसपा खासदार दानिश अलि (BSP MP Danish Ali) यांच्या उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन देशभरात वाद सुरु आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही भाजप (BJP) खासदाराच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
Vasai News: वसईत ब्लॅकमेलिंगला कंटाळून बापलेकाने उचलेले टोकाचे पाऊल, आरोपींवर गुन्हा दाखल, मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक
Pooja Chavanवसईत (Vasai) धमकीला कंटाळून बाप लेकाने टोकाचं पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Lokshahi Off Air For 72 Hours: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नोटिशीनंतर लोकशाही वृत्तवाहिनी 72 तासांसाठी निलंबित; भाजप नेते Kirit Somaiya यांचा व्हिडिओ प्रसारित करणे पडले महागात
टीम लेटेस्टली‘शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना या प्रकरणाची तुलना आणीबाणीशी केली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांना पाठिंबा दर्शवला, ते म्हणाले, ‘कमलेशजी काळजी करू नका आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत.’
Maharashtra Farmer Suicides: महाराष्ट्रात यावर्षी जुलैपर्यंत 1,555 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांचा धक्कादायक दावा
टीम लेटेस्टलीशेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक 637 (सुमारे 40 टक्के) एकट्या अमरावती विभागात नोंदल्या गेल्या आहेत. राज्यात दुष्काळाचे सावट असताना सरकारला परिस्थितीचे गांभीर्य माहीत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
Deccan Odyssey Train Tours 2023-24: पुन्हा सुरु झाली अलिशान 'डेक्कन ओडिसी ट्रेन'; मिळणार हेल्थ स्पा, जिम, इंटरनेट, म्युझिक प्लेअर अशा सुविधा, जाणून घ्या 2023-24 मधील सहली
टीम लेटेस्टलीसहल आरामदायी होण्याकरिता प्रत्येक कोचमध्ये अग्नी संरक्षण यंत्र बसविण्यात आले आहे. पँट्री कारमध्ये एलपीजी गॅस ऐवजी इंडक्शन बसविण्यात आले आहे. आतील एसीचा परिणाम चांगला रहावा याकरीता सन 2018 मध्ये छतावर पेंट कोट देण्यात आला आहे.
Mumbai Airport: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्या 17 ऑक्टोबर रोजी बंद, जाणून घ्या कारण
टीम लेटेस्टलीदोन्ही धावपट्टीच्या देखभालीचे काम सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत केले जाईल, असे विमानतळ ऑपरेटरने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.
Mumbai Road Rage: गोरेगावमध्ये दोन मोटारचालकांची बस चालकाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी (Watch Video)
टीम लेटेस्टलीयाला प्रत्युत्तर करताना चालक आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करत आहे, मात्र संतप्त लोक त्याचा अपमान करणे चालूच ठेवतात.
Brawl at Lalbaugcha Raja Video: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळात स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये भांडण; समोर आल्या हाणामारीच्या दोन घटना (Watch)
टीम लेटेस्टलीएका घटनेत एक महिला स्वयंसेवक महिला भक्ताला मारहाण करताना दिसत आहे. दुसऱ्या घटनेत पुरुष भक्त आणि गणपती मंडळाचे पदाधिकारी यांच्यात हाणामारी होत असल्याचे दिसत आहे.
Hira Panna Mall Fire broke out: मुंबई येथील जोगेश्वरी, ओशिवारा येथील हिरा पन्ना मॉल परिसरात आग (Watch video)
टीम लेटेस्टलीमुंबई येथील रहदारीचे आणि गर्दीचे ठिकाण असलल्या जोगेश्वरी येथील हिरा पन्ना मॉल (Hira Panna Mall Jogeshwari) परिसरात आग लागल्याची प्रथमिक माहिती पुढे येत आहे. ही आग ए श्रेणी-2 प्रकारात मोडणारी आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
Special Train Services for Ganeshotsav 2023: गणपती उत्सवामधील वाढती गर्दी पाहता भारतीय रेल्वेने सुरु केल्या अतिरिक्त विशेष गाड्या; जाणून घ्या तपशील
Prashant Joshiगणपती उत्सवाच्या गर्दीत प्रवाशांना सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्याचा या अतिरिक्त सेवांचा उद्देश आहे.
Pune news: गणेशोत्सवाच्या दिवशी साडी नेसू न दिल्याने मुलीची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
Pooja Chavanसाडी नेसू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,
Navi Mumbai News: एमपीएससी परीक्षा देण्यासाठी स्पाय कॅमेरा वापरणाऱ्या विद्यार्थ्यावर बेलापूरमध्ये गुन्हा दाखल
Pooja Chavanमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या बेलापूर कार्यालयाने 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराविरुद्ध परीक्षा केंद्रावर स्पाय कॅमेरा वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
Lalbaugcha Raja 2023: मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडून लालबागच्या राजाचे दर्शन
टीम लेटेस्टलीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज मुंबईच्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली.
Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2023: कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन
टीम लेटेस्टलीविद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती
Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब घेणार लालबागच्या राजाचे दर्शन, मुंबई दौरा चर्चेत
टीम लेटेस्टलीअमित शाह लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठात साडे पाच वाजता हजेरी लावतील आणि सात वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील.