Mumbai Police: भारत न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्यापूर्वी प्रेक्षकांसाठी मुंबई पोलिसांकडून सुचना, पाहा व्हिडिओ

सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांकडून सूचना देण्यात आले आहे.

Mumbai Police | (Photo Credits: File Image)

Mumbai Police:  मुंबई येथे वानखेडे स्टेडियम येथे 15 नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक 2023 चा भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी होणार आहे. उद्या होणाऱ्या सामानाच्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस सज्ज आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांकडून सूचना देण्यात आले आहे. प्रेक्षकांनी येताना कोणतीही तंबाखूजन्य पदार्थ आणू नये किंवा पेन, बॅनरर्स, आक्षेपार्ह वस्तू स्वत:कडे बाळगू नये, स्टेडियममध्ये सकाळी 11 वाजेपासून प्रेक्षकांना एन्ट्री मिळणार आहे. येणाऱ्या प्रेक्षकांनी पब्लिक ट्रानपोस्टचा वापर करा अशी सुचाना देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement