Weather Forecast: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (Watch Video)

दरम्यान, वातावरणातील बदलांमुळे तामिळनाडूच्या कल्पक्कममध्ये मासेमारी नौका डॉकवर आल्या आहेत. देशातील काही भागांमध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे.

Fishing boats | PTI

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, वातावरणातील बदलांमुळे तामिळनाडूच्या कल्पक्कममध्ये मासेमारी नौका डॉकवर आल्या आहेत. देशातील काही भागांमध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे. काही भागांमध्ये उनपावसाचा खेळही पाहायला मिळत आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)