महाराष्ट्र
COVID 19 In Thane: ठाण्यात एकाला कोरोनाची लागण; उपचारासाठी रूग्णालयात दाखल
टीम लेटेस्टलीसध्या भारतामध्ये केरळ, कर्नाटक राज्यात कोरोना रूग्णांमध्ये मोठी वढ दिसून येत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क परिधान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mumbai- 64 Year Woman Raped By 38 Year Old: मुंबईत 64 वर्षीय महिलेवर बलात्कार, पिडीतेची प्रकृती चिंताजनक
टीम लेटेस्टलीसध्या या महिलेची प्रकृती चिंताजक असून त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.
Yavatmal Crime: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पतीकडून पत्नीसह चौघांची हत्या
टीम लेटेस्टलीपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने सासरवाडीत जाऊन चौघांची हत्या केली आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली.
Pune Korean YouTuber Harassment Video: कोरियन युट्युबर सोबत पुण्यात गैरवर्तन; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
टीम लेटेस्टलीपुण्यात एका बाजारात फिरत असताना कोरियन युट्युबरला हा असभ्य अनुभव आला आहे.
Maratha Reservation: दोन माजी मुख्यमंत्र्यांची CM Eknath Shinde यांच्यावर सडकून टीका, सुनील प्रभू बरसले; मराठा आरक्षण मुद्दा ठरला कळीचा
अण्णासाहेब चवरेमराठा आरक्षणावरुन नागपूर हिवाळी अधिवेशनात तब्बल 17 तास 17 मिनीटे जोरदार चर्चा झाली. या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM यांनी तितक्याच विस्ताराने उत्तर दिले. या उत्तरावरुनच विरोधक संतापले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण आणि शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Prithviraj Chavan On CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असलेली क्युरेटीव्ह पीटीशन संवैधानिक तरतूद नाही- पृथ्वीराज चव्हाण
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात झालेल्या दीर्घ चर्चेला मुख्यमंत्री एकननाथ शिंदे यांनी प्रदीर्घ उत्तर दिले. मात्र, या उत्तरात त्यांनी उल्लेख केलेल्या अनेक मुद्दे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडून काढले आहेत.
CM Eknath Shinde On Maratha Reservation: 'मराठा आरक्षण' विषयावर विधिमंडळात 17 तास 17 मिनिटे चर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर (Watch Video)
टीम लेटेस्टलीया आधीच्या अनेक नेत्यांना मराठा समाजाला न्याय देण्याची संधी होती. पण, दुर्दैवाने त्यांना मराठा समाजाची मते कळली. मात्र, त्यांचे मन कधीच कळले नाही. परिणामी आज मराठा समाज मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगतो आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Third Mumbai Gets Maha Govt's Approval: महाराष्ट्र सरकारकडून 'थर्ड मुंबई' प्रकल्पास मंजुरी
टीम लेटेस्टलीमुंबई महानगर प्रदेश रहिवाशांना सुधारित गृहनिर्माण, पायाभूत आणि वाहतूक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 'थर्ड मुंबई' या नवीन शहराच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Parliament MP Suspended: लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन
टीम लेटेस्टलीसंसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी खासदारांच्या निलंबनामुळे गाजले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Gautam Navlakha Bail: गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत NIAने केली होती अटक
टीम लेटेस्टलीगौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत एनआयएने त्यांना अटक केली होती.
Pune Shocker: पुण्यात 39 वर्षीय महिला सहकर्मचारीला 70 वर्षीय व्यक्तीने जबरदस्ती केलं 'किस'; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
टीम लेटेस्टलीपुण्यातील या घटनेमध्ये आरोपी विरूद्ध डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna Shocker: घर विकण्यास विरोध केल्याने बापाची हत्या, आरोपी मुलाला अटक, जालना हादरलं
Pooja Chavanजालना जिल्ह्यात कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Weather Update: मुंबई शहराची हवेची गुणवत्ता खालावली, AQI 190 हून पुढे
टीम लेटेस्टलीमुंबईच्या हवेत गारठा हा वाढला असला तरी मात्र आता त्यासोबतच चिंतेत देखील वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mumbai Shocker: मुंबई मध्ये धक्का लागल्याच्या रागात तरूणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला; आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीपोलिसांनी पुढे कारवाई करत अंसारी आणि सय्यद यांचा शोध सुरू केला. त्यांना अटक करून पोलिसांनी सार्‍या आरोपींविरूद्ध कलम 307, 323, 504, आणि 34 लावण्यात आला.
आगामी शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याच्या सरकारचा मानस
टीम लेटेस्टलीसकाळच्या सत्रातील शाळेची वेळ आता 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे केल्यास त्यांना शिक्षणाची गोडी लागेल असे केसरकर म्हणाले आहेत.
Dog Attack: गोव्यात पाळीव कुत्र्याचा अल्पवयीन मुलीवर हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanगोव्यातील एका अल्पवयीन मुलाला एका पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे
Chhatrapati Sambhaji Nagar: 'ॲनिमल' चित्रपटाच्या पोस्टवरून संभाजीनगरमध्ये तणाव, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीरणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरु होती. याचवेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट किशोर गव्हाणे नावाच्या तरुणाने टाकली होती.
Mumbai Mega Block: मुंबईत पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक, लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द
टीम लेटेस्टलीरेल्वेने अचानक पश्चिम मार्गावर ब्लॉक घोषित केल्याने रात्री उशीरा आणि पहाटे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
Mumbai News: महागड्या कार चोरणाऱ्या टोळीतील दोन चोरांना अटक, दिंडोशी पोलिसांकडून कारवाई
टीम लेटेस्टलीराज्यात वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यान मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी कार चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे.
Mumbai Weather Update: मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, AQI 190 हून पुढे पोहोचला
Amol Moreसोमवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 190 हून पुढे पोहोचला होता. कुलाबा येथे सोमवारी किमान तापमान 24 तर सांताक्रूझ येथे 23.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. दोन्ही केंद्रांवर रविवारपेक्षा किमान तापमान अधिक होते.