Female RPF Officer च्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले महिलेले जीवनदान; मुंबई मधील घटना (Watch Video)
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून सातत्याने चालत्या ट्रेन मध्ये चढणे-उतरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबई मध्ये एका Railway Protection Force महिला कर्मचार्याने कर्तव्यदक्ष राहत चालत्या ट्रेन मधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडलेल्या मुलीला वाचवलं आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 33 सेकंदाचा हा व्हिडिओ हृद्याचा ठोका चूकवणारा आहे. चालत्या गाडीतून तरूणी उतरत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. आरपीएफ जवानाने तेव्हा तत्परता दाखवत तिला वाचवलं अन्यथा ती चाकाखाली जाण्याची शक्यता होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून सातत्याने चालत्या ट्रेन मध्ये चढणे-उतरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. Central Railway RPF Saves 86 Lives: कौतुकास्पद! मध्य रेल्वेच्या RPF जवानांनी 2022-23 मध्ये वाचवले 86 लोकांचे प्राण .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement