महाराष्ट्र

Mumbai Suicide: कांदिवलीत टॉवरच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Amol More

ADR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Fire Breaks Out At Uran: उरण येथील गोदामाला भीषण आग, मदत आणि बचाव कार्यसुरु (Watch Video)

टीम लेटेस्टली

उरण येथील गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे धुराचे लोट आकाशात उठत आहेत.

Pune Crime Case: पुण्यात बापाचं निर्घृण कृत्य! घरी कोणी नसताना सावत्र मुलीवर केला बलात्कार,आरोपीला अटक

Pooja Chavan

पुण्यात (Pune) एका पित्याने आपल्या10 वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Salman Khan Farmhouse: सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींचा घुसण्याचा प्रयत्न

टीम लेटेस्टली

अभिनेता सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊस च्या तारा तोडून आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Advertisement

Ajit Pawar On Sharad Pawar Retirement: 'काही लोक 84 व्या वर्षीही पद सोडायला तयार नाहीत': अजित पवार यांची ठाण्यातील कार्यक्रमात काका शरद पवार यांच्या निवृत्तीवर बोचरी टीका

Bhakti Aghav

'महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होतात. परंतु असे काही लोक आहेत, जे वयाची 84 वर्षे ओलांडूनही निवृत्त होण्यास तयार नाहीत,' असं अजित पवार यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हटलं आहे.

Women Constables Blame On DCP Rank Officers for Rape: धक्कादायक! 8 महिला हवालदारांनी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांवर केला बलात्काराचा आरोप; मुख्यमंत्री आणि आयुक्तांना लिहिले पत्र

Bhakti Aghav

प्रत्यक्षात महाराष्ट्र पोलिसांत हवालदार पदावर काम करणाऱ्या 8 महिला कर्मचाऱ्यांनी सरकारसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्रे लिहिली आहेत. अधिकाऱ्यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

Nitesh Rane and T Raja Singh Booked for Hate Speech: सोलापूर येथे चिथावणीखोर वक्तव्य; भाजप आमदार नितेश राणे आणि टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल

अण्णासाहेब चवरे

सोलापूर (Solapur) येथील 'हिंदू जन आक्रोश' रॅलीमध्ये (Hindu Jan Aakrosh Morcha) द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि टी. राजा सिंह (T Raja Singh) यांच्यासह इतरांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालपत्र तयार, काऊंटडाऊन सुरु; नार्वेकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

अण्णासाहेब चवरे

देशभरात गाजलेल्या, सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अत्यंत ऐतिहासिक अशा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल तयार असल्याचे समजते आहे.

Advertisement

Crime News: चिक्कू दाबला आणि वाद पेटला; दोन गटात जोरदार राडा, काही जण जखमी; वाचा सविस्तर

अण्णासाहेब चवरे

फळविक्रेत्याकडचे चिक्कू (Chikku) एका ग्राहकाने दाबले आणि ते ते फुटले. केवळ एवढ्या कारणावरुन दोन गटामध्ये एवढा मोठा राडा झाला की, चक्क अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. इतकेच नव्हे तर, या वेळी झालेल्या हाणामारीत चक्क पाच ते सात जण जखमी झाले आहे. पैठण (Paithan) तालुक्यातील बिडकीन गावात रविवारी (7 जानेवारी) हा विचित्र प्रकार घडला.

Vardha News: वाघोडा फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा, तीन आरोपींना अटक

Pooja Chavan

वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील घाडगे जवळच्या वाघोडा येथे फॉर्म हाऊसमध्ये पोलिसांनी छापा टाकला आहे.

Mumbai Coastal Road Update: कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी अखेर खुला होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

टीम लेटेस्टली

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Kiran Mane Joines Shiv Sena Thackeray Camp: अभिनेते किरण माने यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Advertisement

Mumbai Crime: बोरिवलीतील गेस्ट हाऊसमधून 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसं जप्त, दिल्लीच्या सहाजणांना अटक

टीम लेटेस्टली

याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये एक विदेशी बनावटीचं पिस्तुल आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ही कारवाई केली असून मुंबईत खळबळ माजली आहे.

FIR Against Annapoorani Makers: 'भगवान राम मांसाहार करत होते'; धार्मिक भावना दुखावल्याने नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल

Bhakti Aghav

रमेश सोळंकी यांनी हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचंही म्हटलं आहे. त्यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चित्रपटाच्या निर्मात्यांवर तसेच नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.

Fog In Mumbai: धुक्यात हरवला छत्रपती शिवाजी पार्क परिसरातून Worli Bandra Sea Link चा नजारा

टीम लेटेस्टली

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Mumbai News: साकी नाका येथून 9 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, मुंबई पोलिसांनकडून दोघांना अटक

Pooja Chavan

मुंबईतील साकीनाका येथून ९ कोटी रुपयांच्या कोकेन जप्त केले असून पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना अटक केले आहे.

Advertisement

Lord Ram On Kite: अहमदाबाद च्या International Kite Festival मध्येही पतंगांवरही श्रीरामांची क्रेझ (Watch Video)

टीम लेटेस्टली

अहमदाबाद मध्ये 8-14 जानेवारी दरम्यान काईट फेस्टिवल रंगणार आहे.

Muslim Dance On Shiv Sena Song: शिवसेना भवनासमोर उरूस येताच मुस्लिम तरुणांनी DJ वर धरला 'शिवसेना गीता'वर ठेका (Watch Video)

टीम लेटेस्टली

शिवसेना भवना समोरून (Shiv Sena Bhawan) उरूस (Urus) घेऊन जाताना मुस्लिम तरुणांनी डिजेवर 'शिवसेना' गीत लावून कोव्हिड काळात जात, धर्म विसरुन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) केलेल्या कामाची पोच पावती दिली आहे.

Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे अयोद्धेला जाणार नाहीत; काळाराम मंदिर, गोदातीरी असं करणार सेलिब्रेशन!

टीम लेटेस्टली

प्रभू रामचंद्र काहीकाळ पंचवटीला देखील राहिले होते. त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ठाकरे गट प्राणप्रतिष्ठा दिवशी आनंदोत्सव साजरा करणार आहेत.

Thane Opens Fire While Cleaning Gun: बंदूक साफ करताना चुकून झालेल्या गोळीबारात 3 जण जखमी; ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील घटना

टीम लेटेस्टली

जवळच्या लोकमान्य नगर येथील रहिवासी असलेल्या शेख यांना शस्त्राच्या आत गोळी असल्याचे लक्षात आले नाही आणि त्यांनी चुकून ट्रिगर दाबला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात बिपिन जैस्वाल (21) आणि राहुल जैस्वाल (23, दोघे रा. रुपादेवी पाडा, वागळे इस्टेट) हे दोघे जखमी झाले.

Advertisement
Advertisement