WR Power Block Of Mumbai Local: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेमार्गावर नाईट ब्लॉक; शेवटची ट्रेन वांद्रे स्थानकापर्यंतच!

मुंबई मध्ये अंधेरी ते विलेपार्ले स्थानकादरम्यान रात्री 1.30 ते पहाटे 4.40 पर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे.

WR| Wikimedia Commons

मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेमार्गावर आज (10 जानेवारी) नाईट ब्लॉक आहे. चर्चगेट-बोरिवली शेवटची ट्रेन आज वांद्रे स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे. अंधेरी ते विलेपार्ले स्थानकादरम्यान रात्री 1.30 ते पहाटे 4.40 पर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे. चार रेल्वे फेर्‍या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement