Maharashtra Cabinet Decisions: श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, शिवजयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा; पहा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय

आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 9 महत्त्वाचे निऋणय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आनंदाचा शिधा ते नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षादरम्यान शिवसेना पक्षात पडलेल्या फूटीनंतर आमदार अपात्रतेवर आज निकाल येणार आहे पण तत्पूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, शिवजयंती निमित्त 'आनंदाचा शिधा' मिळणार आहे. ' सत्यशोधक' मराठी सिनेमा टॅक्सफ्री होणार आहे. राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement