महाराष्ट्र
Mumbai Rains: उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पुढील 1-2 तासांत पावसाचा अंदाज
Dipali Nevarekarनागरिकांना बाहेर पडताना छ्त्री घेऊन बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Bomb Threat to IndiGo Flight: इंडिगो च्या Chandigarh-Mumbai विमान उडवण्याची धमकी; काहीही संशयास्पद न आढळल्याची मुंबई पोलिसांची माहिती
Dipali Nevarekarमुंबईत लॅन्डिग नंतर विमानाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Mumbai Rains: मुंबई मध्ये आजही ढगाळ वातावरण; उन्हाच्या काहिलीपासून सुटका
Dipali Nevarekarहवामान विभागाकडून मुंबई आणि आजुबाजूच्या शहरांना यलो अलर्ट जारी केला असल्याने अधून मधून सरी बरसण्याचा अंदाज आहे.
Pragati Jagdale On Operation Sindoor: ' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर'; मोहिमेचं नावं ऐकून संतोष जगदाळे यांच्या पत्नी भावूक
Dipali Nevarekar' ज्या प्रकारे आमचं कुंकू पुसलं त्याला ऑपरेशन सिंदूर योग्य प्रत्युत्तर' असल्याचं म्हणताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात अश्रू तरळल्याची भावना व्यक्त केली आहे.
Mumbai Rains: मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा; शहरात मान्सून पूर्व सरींचे आगमन (Video)
Prashant Joshiहवामान तज्ज्ञांनी सांगितले की, मे महिन्यातील हा पाऊस मान्सूनपूर्व हंगामाचा एक सामान्य भाग आहे, आणि यामुळे तापमान 33 अंश सेल्सिअसपेक्षा खाली राहण्यास मदत होईल.
Om Purity Certificate For Hindu Traders: मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका
टीम लेटेस्टलीमुंबईतील दादर पश्चिम येथील शिवसेना भवन मार्गावरील कमल कुंज येथून कार्यरत असलेल्या ओम प्रतिष्ठानने, 'हिंदू से हिंदू' या संकल्पनेवर आधारित हिंदू व्यापाऱ्यांना 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याची योजना जाहीर केली आहे.
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
Bhakti Aghavयाबाबत बोलताना जितेंद्र डुडी म्हणाले की, मॉक ड्रिल पूर्णपणे सावधगिरीने करण्यात येईल. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेची तयारी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ड्रिलबाबतचे सर्व निर्णय केंद्रीय पातळीवर समन्वयित आहेत.
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
Bhakti Aghavउरण पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे आहे. मृताचे नाव मोहम्मद इर्शाद यामीन मन्सुरी (37) असे आहे. अपघातात मृत्यू झालेला तरुण उरणमधील रांजणपाडा येथील रहिवासी होता.
Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यात 8 मे पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Bhakti Aghavभारतीय हवामान विभागाच्या मते, मुंबईत 30-40 किमी/ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
Security Mock Drills On May 7: पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशात होणार सुरक्षा मॉक ड्रिल; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये होणार हा सराव
Prashant Joshiयाआधी 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षणासाठी नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करण्याच्या उद्देशाने हे सराव आयोजित केले जात आहेत.
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Dipali Nevarekarआजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना मुहूर्त मिळण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत.
Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेमध्ये 40 हजारांची सोन्याची चैन चोरणार्या 2 महिलांना अटक; सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडिओ वायरल
Dipali Nevarekarपुण्यातील या चोरीच्या घटनेनंतर, गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही महिलांना तातडीने अटक करण्यात आली आणि कॉन्स्टेबल केट सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamlottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता. पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे.
Annabhau Sathe’s Daughter Passes Away: अण्णाभाऊ साठे यांची लेक शांताबाई याचे निधन
Dipali Nevarekarअण्णाभाऊंच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
Eligible for Re Exam: बारावीच्या निकालामध्ये 'Eligible for Re Exam' अशा दिल्या जाणार्या शेर्याचा अर्थ काय?
Dipali Nevarekarबारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने 6 ते 20 मेदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.
Maharashtra Board SSC Result 2025 Tentative Date: बारावी नंतर आता दहावी चा निकाल कधी होणार जाहीर?
Dipali Nevarekarदहावीच्या ऑनलाईन निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण दिसणार आहेत. सोबतच एकूण टक्केवारी दिसणार आहे.
Mumbai Hit-and-Run Case: मुंबई मध्ये 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा Western Express Highway वर भरधाव कारच्या धडकेत मृत्यू
Dipali Nevarekarमुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून सीसीटीव्ही फूटेज वरून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेच्या निकालाचा सस्पेन्स संपला आता दहावीचा निकाल पहा कधी पर्यंत लागू शकतो?
Dipali Nevarekarबारावी प्रमाणेच दहावीच्या निकालाची तारीख देखील एक दिवस आधी जाहीर केली जाईल आणि दुसर्या दिवशी दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्ह प्रमाणे निकाल दाखवला जातो.
Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी
Bhakti Aghavरविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ हा अपघात झाला. बस डोंगराळ भागात एका तीव्र वळणावरून जात होती.
BEST To Redesign 32 Bus Routes: मुंबईकरांनो लक्ष द्या! मेट्रो लाईन 3 ची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बेस्ट 2025 मध्ये करणार 32 मार्गांचे पुनर्रचन, भाडेवाढ प्रस्तावित
Prashant Joshiबेस्टने मेट्रो स्थानकांना उपनगरीय रेल्वे स्थानकांशी आणि व्यावसायिक केंद्रांशी जोडण्यासाठी 32 बस मार्गांचे पुनर्रचन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन मार्ग ‘रिंग-रूट’ पद्धतीवर आधारित असतील, ज्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपासून 1 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंतच्या ठिकाणी सहज पोहोचता येईल.