Mumbai Trans Harbour Update: मुंबई लोकलची ट्रान्स हार्बर लाईन वरील सेवा ठप्प; गर्डर झुकला

ट्रान्स हार्बरची सेवा रखडल्याने अनेक चाकरमान्यांचे सकाळी हाल झाले आहेत.

Photo Credit- X

मुंबई लोकलची ट्रान्स हार्बर लाईन (Trans Harbour Line) वरील सेवा ठप्प झाली आहे. ऐरोली-कटाई नाका रोड ओव्हर ब्रिजचा गर्डर झुकल्याने रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. सकाळी 7.10 पासून ही सेवा बंद करण्यात आली आहे.  सध्या तातडीने झुकलेल्या गर्डर्सची दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र ट्रान्स हार्बरची सेवा रखडल्याने अनेक चाकरमान्यांचे सकाळी हाल झाले आहेत. 

मुंबईत ट्रान्स हार्बर सेवा ठप्प

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement