महाराष्ट्र

Mira Bhayandar Police: MBVV पोलिसांची सर्व ग्रुप अ‍ॅडमिन्सना निर्देश, आदेशाचे उल्लंघन कारवाई होणार

Amol More

आदेशाचे उल्लंघन केल्यास ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Rohit Pawar ED Inquiry: शरद पवार, सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद, हाती संविधान घेऊन रोहित पवार पोहचले मुंबई ईडी कार्यालयात! (Watch Video)

टीम लेटेस्टली

सुप्रिया सुळे यांनी आव्हानांवर मात करून आम्ही बाहेर पडू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टर-एसटी बसच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू

Amol More

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला.

Rohit Pawar On ED Inquiry: 'जर दबाव टाकण्यासाठी हे केलं जात असेल तर त्यांनी चूकीची व्यक्ती निवडली' - रोहित पवार

टीम लेटेस्टली

रोहित पवार यांची आज मुंबईच्या ईडी कार्यालयात बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात कथित आर्थिक घोटाळ्यामध्ये चौकशी होणार आहे.

Advertisement

Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवार यांची आज ईडी चौकशी; कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनासाठी मुंबई मध्ये दाखल

टीम लेटेस्टली

आज सकाळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार पक्ष कार्यालयामध्ये 10.30 च्या सुमारास शरद पवारांची भेट घेणार आहेत.

Maratha Reservation: मराठा आरक्षण यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांना बंदी; 26 जानेवारी रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांवर रोख

Amol More

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे.

Bulldozer Action in Miraroad: मीरा रोड येथील उपद्रवींवर मोठी कारवाई, श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांच्या बेकायदा बांधकामांवर सरकारचा बुलडोझर

Amol More

श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांचे बेकायदा बांधकाम सरकारने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले आहे. बुलडोझर चालवल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. नया नगरमध्ये गोंधळ झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Pune Shocker: पुण्यात दारूड्या बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

Amol More

पत्नी दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. त्यावरून पती आणि तिच्या बहिणीने छळ केला. त्याला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे.

Advertisement

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटीलआमरण उपोषणाला बसणार

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai Rail Roko: मुंबईत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दादर स्टेशनमध्ये रुळांवर उतरले, ट्रेन अडवून दिल्या घोषणा

Amol More

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेवर चढून, रुळावर उतरुन रेलरोको केला आहे. पोलिसांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समजूत काढणाचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत.

Maratha Reservation: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा 25 जानेवारीला बंद

Amol More

मराठा बांधवांचा मोर्चा हा मुंबईमध्ये धडकणार आहे. 25 जानेवारीला जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये प्रवेश करतील.

Gadchiroli Boat Capsized: वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता, एक मृतदेह सापडला

Amol More

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे, पण अद्याप यश मिळाले नाही.

Advertisement

Environmental Changes & Monsoon In India: 40 वर्षांत 38 टक्के जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानामध्ये वाढ- CEEW च्या पाहणीचा निष्कर्ष

टीम लेटेस्टली

भारताच्या 4500 हून अधिक तालुक्यांमधील चाळीस वर्षांच्या कालावधीतील (१९८२-२०२२) पर्जन्यमानाचे बारकाईने विश्लेषण करणाऱ्या डिकोडिंग इंडियाज चेंजिंग मान्सून पॅटर्न्स या CEEW च्या पाहणीमधून मान्सूनचे गेल्या दशकातील वेगाने बदलणारे स्‍वरूप दिसून येत आहे.

Bhandara Unseasonal Rain: भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी चिंतेत

Amol More

राज्यात आज मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Mumbai Shocker: मुंबई लोकल च्या धडकेत रूळावर काम करत असलेल्या 3 जणांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करत असताना 3 कर्मचार्‍यांचा लोकलचा धक्का बसून मृत्यू झाला आहे.

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगे पाटील मुंबई मध्ये येऊन मराठा आंदोलन कायम ठेवण्यावर ठाम

टीम लेटेस्टली

आजपासून राज्य मराठा सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बीएमसी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून हे काम केले जाणार आहे.

Advertisement

Pune Fire News: पिंपरी चिंचवड येथील दोन गोदामाला भीषण आग, घटनेत दोन तरुणांचा मृत्यू

Pooja Chavan

पुण्यातील पिंपरी - चिंचवड शहरातील दोन गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

राम मंदिर उभारणे हे दिवंगत Bal Thackeray यांचे स्वप्न होते, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मोदींचे कौतुक केले असते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम लेटेस्टली

शिवसेना पक्षप्रमुख, समाजकारणी बाळ केशव ठाकरे यांची आज जयंती आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Balasaheb Thackeray Jayanti 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन

टीम लेटेस्टली

आज बाळ ठाकरे यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याप्रति आपल्या भावना X द्वारा शेअर केल्या आहेत.

Pune News: अल्पवयीन मुलांचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू, पुण्यातील वाघोली येथील घटना

Pooja Chavan

पुण्यातील वाघोली येथील खाणीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे.

Advertisement
Advertisement