Mumbai Light Festival ने झगमगणार एल्फिस्टन महाविद्यालय; 27-28 जानेवारीला पहा खास नजारा (Watch Video)
एल्फिस्टन महाविद्यालयाच्या पृष्ठभागावर खास रोषणाई केली गेली आहे नागरिक या विकेंडला ती पाहू शकतात.
जानेवारी महिन्यातील हा शेवटचा विकेंड मुंबईकरांसाठी खास आहे. या विकेंडला म्हणजेच 27-28 जानेवारीला मुंबईमध्ये Mumbai Light Festival होणार आहे. काळा घोडा फेस्टिवल आणि Goethe-Institut MUM कडून त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 नंतर मुंबईकरांना ही रोषणाई पाहता येणार आहे. बीएमसीने नागरिकांना याचं आमांत्रण दिलं आहे. Cooperage Bandstand Garden येथे लाइट आर्ट इन्स्टॉलेशन दाखवला जात आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement