महाराष्ट्र
Baba Siddique, Zeeshan Siddique करणार कॉंग्रेस ला रामराम? अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांना उधाण
टीम लेटेस्टलीमागील दोन वर्षात महा विकास आघाडी मधील शिवसेना आणि एनसीपी या पक्षांत मोठी फूट पडली आणि राज्याच्या सत्तेमध्ये मोठे बदल झालेले पहायला मिळाले आता कॉंग्रेस पक्ष देखील महाराष्ट्रात फूटीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Chembur Fire: चेंबूर मध्ये Siddharth Colony मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट; 9 जखमी
टीम लेटेस्टलीआगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये Mumbai Fire Brigade च्या कर्मचार्‍यांना यश आलं आहे.
BMC Budget 2024: मुंबई महानगर पालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प; सलग दुसर्‍या वर्षी प्रशासक Iqbal Singh Chahal कडून बजेट
टीम लेटेस्टलीमुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप झाली नसल्याने सलग दुसर्‍या वर्षी आज प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
LPG Cylinder Blast: मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी
Pooja Chavanमीरा भाईंदर येथील रामदेव पार्क परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिलासादायक! ‘मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये झाला विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश, स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार
टीम लेटेस्टलीशासन निर्णयामुळे आता राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होईल. राज्य शासनाने सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे.
Thane: अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आश्रम शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीया मुलांना बाहेरून आणलेले जेवण देण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना जेवणात पुलाव आणि गुलाब जामुन दिले गेले होते. मात्र या पदार्थांचे सेवन केल्यानंतर मुलांना उलट्या आणि अन्न विषबाधाची इतर लक्षणे जाणवली.
Notorious Markets in India: मुंबई, दिल्ली आणि बंगळूरूच्या 'या' मार्केट्सचा जगातील कुप्रसिद्ध बाजारपेठांच्या यादीत समावेश, विकला जात आहे बनावट माल
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, इंडियामार्ट व्यतिरिक्त, भारतात कार्यरत Vegamovies आणि WHMCS Smarters देखील या कुप्रसिद्ध यादीत सामील झाले आहेत. या सर्व बाजारपेठा ट्रेडमार्क काउंटरफिटिंग आणि कॉपीराईट पायरसीसाठी ओळखल्या जातात.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लवकरच घ्या जाणून, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची बलाबल काय?
टीम लेटेस्टलीअवघ्या काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम जारी करेन. राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची विद्यामान स्थिती कशी आहे. कोणत्या पक्षाकडे किती खासदार असणार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mumbai News: इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, घाटकोपर येथे खळबळ
Pooja Chavanमुंबईत एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Shiv Sena UBT on BMC: ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर; शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र
टीम लेटेस्टलीमुंबई महापालिकेकडून शिंदे गटातील माजी खासदारांच्या प्रभागात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्च आणि उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भरघोस निधीवरुन शिवसेना (UBT) पक्षाने सोशल मीडिया हँडल एक्स वरुन जोरदार हल्लाोबल केला आहे.
Shiv Sanman Award 2024: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याकडून पहिला शिवसन्मान पुरस्कार PM Narendra Modi यांना जाहीर
टीम लेटेस्टलीसातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.
Mumbai Teacher Gets 5 Years In Jail: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकास 5 वर्षांचा कारावास
अण्णासाहेब चवरेमुंबई येथील एका शिक्षकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावणयात आली आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण (Sexual Assault) आणि लैंगिक अत्याचार (Sex Abuse) केले प्रकरणी या शिक्षकास विशेष प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.
BMC Fund Allocation Scam: शिंदे गट आणि सत्ताधारी आमदार, नगरसेवकांवर बीएमसी मेहरबाण, ‘आकस्मिकता निधी’च्या नावाखाली खैरात
अण्णासाहेब चवरेमुंबई महापालिका ठरावात निधीवाटपामध्ये सत्ताधारी गटाच्या आमदार-खासदारांच्या प्रभागांमध्ये पैशांची अक्षरश: बरसात केल्याची आकडेवारी पुढे येत आहेत. खास करुन शिवसेना पक्षातील फुटीनंतर ज्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाणे पसंत केले ते आणि काही भाजप आमदार हे या निधीवाटपाचे विशेष लाभार्थी ठरले आहेत.
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanदरम्यान पुण्यात शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आले आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची बलाबल काय? घ्या जाणून खासदारांची संख्या
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील पक्षीय बलाबल कशी याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी राज्यातील खासदारांच्या एकूण 48 जागांपैकी राजकीय पक्षांकडील खासदारांची विद्यमान संख्या आणि ताकदीवर दृष्टीक्षेप टाकला.
Pune Crime: डेंटिग अॅपवर ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक, 27 लाख रुपयांचा गंडा
Pooja Chavanपुण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय तरुणीची २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
Police Bharati News: तरुणांसाठी खुशखबर,लवकरच पोलिस भरती होणार, 17471 पदांना मंजूरी
Pooja Chavanमहाराष्ट्रात पोलिस भरती १०० टक्के करण्यात वित्त विभागाची मंजूरी दिलीय. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती होणार आहे.
Nalasopara: नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये आग (Watch Video)
टीम लेटेस्टलीनालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली. तेथे उभी असलेली 7 वाहने या आगीत जळून खाक झाली. आग भडकली तेव्हा केमिकलने भरलेला ट्रकही पार्किंगमध्ये उभा होता, त्यालाही आग लागली. परिणामी आग भडककली.
Mumbai News: एटीएममधून पैसे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक, मालाड पोलिसांकडून कारवाई
Pooja Chavanअलीकडे चोरीच्या अनेक घटना वाढत चालले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.
Employment Opportunities in Germany: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जर्मनी येथे उपलब्ध होणार रोजगारांच्या संधी, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीयाबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून, या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल.