Indian Coast Guard Saved Life of a Man: मॅकग्रेगर 6 मधून मुंबईच्या समुद्रात पडलेल्या व्यक्तीचे तटरक्षक दलाने वाचवले प्राण (Watch Video)

Private Yatch McGregor 6 मधून समुद्रात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आहे. ही घटना मुंबई येथे घडली. मुंबई येथील समुद्रात खासगी Yatch McGregor 6 मधून एक व्यक्ती समुद्रात पडला. याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या C439 जहाजाद्वारे शोधमोहीम सुरु झाली.

Indian Coast Guard Saved Life | (Photo Credits: ANI)

Private Yatch McGregor 6 मधून समुद्रात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आहे. ही घटना मुंबई येथे घडली. मुंबई येथील समुद्रात खासगी Yatch McGregor 6 मधून एक व्यक्ती समुद्रात पडला. याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या C439 जहाजाद्वारे शोधमोहीम सुरु झाली. तब्बल 3 तास शोध घेतल्यानंतर सदर व्यक्तीचा शोध लागला. सदर व्यक्ती जीवंत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement