महाराष्ट्र
Resident Doctors To Go On Indefinite Strike: महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर; आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार, जाणून घ्या मागण्या
टीम लेटेस्टलीउद्यापासून सुरू होणाऱ्या संपात राज्यातील विविध रुग्णालयांतील सुमारे 7,000 निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.
Mumbai: कुवेतहून तीन जणांना घेऊन आलेली बोट गेटवे ऑफ इंडिया येथे पकडली; मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु
टीम लेटेस्टलीमंगळवारी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या अरबी समुद्रात काही हालचाल पोलिसांना दिसली. येथे एक संशयास्पद बोट दिसल्याचे वॉच टॉवरवरून उघड झाले.
Namo Maharojgar Melava 2024: ठाण्यात 24-25 फेब्रुवारी 2024 रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन; दहावी, बारावीसह अनेक उमेदवारांना मिळणार रोजगाराच्या संधी, जाणून घ्या कुठे कराल नोंदणी
टीम लेटेस्टलीएका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करुन मुलाखत देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे. जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील, त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत.
Anganwadi Workers Pension and Gratuity: अंगणवाडी सेविका पेन्शन आणि ग्रॅच्युटी बाबत मोठी बातमी, जाणून घ्या काय मिळणार लाभ?
टीम लेटेस्टलीराज्यभरातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) करत असलेल्या मागण्यांना मोठे यश येण्याची शक्यता आहे. राज्य सरकार अंगणवाडी सेविकांना लवकरच सेवानिवृत्ती (Anganwadi Workers Pension) आणि ग्रॅच्युटी (Anganwadi Workers Gratuity) देण्याच्या विचारात आहे.
Ajit Pawar Real NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय; शरद पवार यांना धक्का
अण्णासाहेब चवरेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा (ECI) निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाले आहे. आयोगाच्या निर्णय म्हणजे 85 वर्षांच्या शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Sangli Loksabha Constituency: सांगली लोकसभा मतदारसंघ, पाटलांचा त्रिकोण; कोण जिंकणार मतदारांचे मन?
अण्णासाहेब चवरेसांगली लोकसभा मतदारसंघ (SSangli Loksabha Constituency) कोण लढविणार याबाबत जोरदार रस्सीखेच पाहाला मिळते आहे. वास्तविक पाहता सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते दिवंगत वसंतदादा पाटील आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघतून प्रतिनिधित्व केले. मात्र, सध्या या मतदारसंघातील समिकरणे पूर्ण बदलली आहेत.
Baby Girl found in Street Sack: रस्त्याकडेला गोणीतून कुत्र्याच्या पिल्लाचा आवाज, प्राणीमित्रांनी उघडून पाहिले तर लहान मुलगी
अण्णासाहेब चवरेत्या आवाजाकडे काळजीपूर्वक लक्ष वेधले असता तो आवाज कुत्र्याच्या पिल्लाचा असावा असे त्याला वाटले. त्याने गोणी सोडली. त्यानंतर त्याला जे दिसले त्याने तो गर्भगळीत झाला. गोणीत कुत्र्याचे पिल्लू नव्हे तर एक स्त्री जातीचे अर्भक (Baby Girl found in Street Sack) होते. मालाड परिसरातील जितेंद्र रस्त्यालगत असलेल्या उघड्या गटारातील पोत्यात हे बाळ आढळून आले.
Water Cut In Pune: पुण्यात 8, 9 फेब्रुवारी दिवशी पाणी पुरवठा राहणार विस्कळीत; पाणी सांभाळून वापरण्याच्या पालिकेच्या सूचना
टीम लेटेस्टली८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दि. ९ फेब्रुवारी रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
Ahmednagar Fire: अहमदनगर-मनमाड हायवे वर Savedi भागात एका कॉम्पलेक्सला आग
टीम लेटेस्टलीआगीचा लोळ उठला असल्याने मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीमुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Goods Train on Fire in Maharashtra: पनवेल येथे मालगाडीला आग, घटनेमुळे वीजपुरवठा खंडित
टीम लेटेस्टलीपनवेल येथे कच्चा तेल वाहून नेणाऱ्या ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ट्रेनला आग लागल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pune Fire News: पुण्यातील इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
टीम लेटेस्टलीपुणे शहरातील मोहम्मदवाडी परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील निवासी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
32 वर्षांपूर्वी कारसेवक म्हणून आणलेली बाबरीची वीट Bala Nandgaonkar यांनी आज राज ठाकरेंना दिली भेट; 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या आठवणीत झाले भावूक
टीम लेटेस्टलीमी राम मंदिराच्या सध्याच्या जागेची एक वीट स्मरणिका म्हणून घरी परत आणू इच्छितो असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
Mumbai Crime News: मुलुंड येथे पूर्व वैमनस्यातून 16 वर्षीय मुलाची हत्या, दोन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबईत किरकोळ वादातून एका १६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेअंतर्गत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
Aastha Special Trains: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते CSMT-Ayodhya Dham आस्था ट्रेनला हिरवा कंदिल; राज्यभरातील भाविकांना घडवणार रामलल्लांचं दर्शन
टीम लेटेस्टलीखासदार धनंजय महाडिक यांनी 5 हजार भाविकांना अवघ्या 1 हजार रूपयांमध्ये अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घडवणार असल्याची घोषणा केली आहे.
Mumbai Fire: ग्रॅन्ट रोड भागातील कामाठीपुरा येथे इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग
टीम लेटेस्टलीआगीला विझवण्यासाठी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
EVM Machine Theft: ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिटही बेपत्ता; पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील घटना
अण्णासाहेब चवरेपुणे (Pune News) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) सासवड तहसील (Saswad Tehsil Office) कार्यालय येथून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. तहसील कार्यालयातून चक्क ईव्हीएम मशिनच चोरीला (EVM Machine Theft) गेल्याची धक्कादायक माहिती आहे.
Pune Suicide Case: प्रियकराच्या दुसऱ्या अफेअरमुळे धक्का, प्रेयसीची नैराश्येतून आत्महत्या; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Pooja Chavanपुण्यातील पिंपरी चिचंवड येथील एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले आहे.
Mumbai Accident: मोटारबाईकला अनियंत्रित कारची धडक,एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू; लालबाग येथील घटना
Pooja Chavanपरळ येथील लालबाग उड्डाणपूलावर एका अपघातात मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरी जात असताना रविवारी ही घटना घडली.
Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये इमारतीच्या 27 व्या मजल्यावर आग; सुदैवाने जीवितहानी नाही
टीम लेटेस्टलीआगीचं वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
Mumbai Crime: तरुणीचे खासगी फोटा व्हायरल केल्याने 41 वर्षीय व्यक्तीवर साकीनाका येथे गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबईत एका २२ वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुध्द साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.