महाराष्ट्र

Maharashtra Board Exams 2024: नांदेड मध्ये 10वी, 12वी च्या परीक्षेत  कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द होणार - जिल्हाधिकार्‍यांचे आदेश 

टीम लेटेस्टली

जेथे कॉपीचे प्रकार आढळतील तेथे कारवाई होणार असून परीक्षा केंद्रांची थेट मान्यता रद्द केली जाईल. असे आदेश नांदेड जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Rajya Sabha Elections 2024: राज्यसभा खासदारकी साठी एनसीपी कडून Praful Patel यांचा अर्ज दाखल

टीम लेटेस्टली

सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा राज्यसभेची खासदारकी दिली आहे. त्यांचा पूर्वीच्या टर्मचा कार्यकाळ अजूनही बाकी होता.

Aaditya Thackeray Nashik Daura: दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी लोटांगण; आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

अण्णासाहेब चवरे

दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्यांना देशातील आणि राज्यातील जनता धडा शिकवेल. केवळ दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत. त्यांना राज्याच्या विकासाचे काहीही पडलेले नाही. जाती-धर्मांमध्ये वाद, शेतकरी आंदोलन सुरु असताना केवळ दडपशाहीचे धोरण सुरु आहे, अशी टीका शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Praful Patel यांनी आज राज्यसभा निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतले मुंबई मध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन

टीम लेटेस्टली

आज राष्ट्रवादी मधील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आपला निकाल देखील सुनावणार आहेत.

Advertisement

Ashok Chavan यांनी आज राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी मुंबई मध्ये प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या चरणी लीन (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रामध्ये 6 राज्यसभा जागांवर 27 फेब्रुवारी दिवशी निवडणूक होणार आहे.

ठाकरे गटाचे उपनेते Babanrao Gholap यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण

टीम लेटेस्टली

आता घोलप शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Cyrus Poonawalla यांचा गौरव 'भारत रत्न' पुरस्काराने व्हावा; शरद पवार यांची सरकार कडे मागणी

टीम लेटेस्टली

सुरूवातीला भारत सरकार कडून त्यांना पद्मश्री देण्यात आला. नंतर पद्म भूषण देण्यात आला. पण सरकारने त्यांना केवळ पद्म भूषण पुरता मर्यादित न ठेवता त्यांचा गौरव भारत रत्न पुरस्काराने व्हावा अशी इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे.

Thane: महिला शिक्षकाचा 11 वर्षीय मुलीवर अत्याचार; ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

अण्णासाहेब चवरे

ठाणे पोलिसांनी (Thane Police) एका महिला शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा तिच्यावर आरोप आहे. सांगितले जात आहे की, या महिलेने एक 11वर्षांची मुलगी घरकाम (Domestic Help Tortured) करण्यासाठी आणली होती. तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जात होते.

Advertisement

NCP MLA Disqualification Case Result: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar देणार निकाल

टीम लेटेस्टली

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना 31 जानेवारी पर्यंत निकाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र साक्षी नोंदवण्याचं काम बाकी असल्याने त्यांनी कोर्टाकडून अधिकचा वेळ मागून घेत 15 फेब्रुवारी पर्यंत निकाल देण्याची मुदतवाढ दिली.

Eknath Khadse: सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ खडसे यांनी दिल्या खास शुभेच्छा

Shreya Varke

बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीकारी सद्‌गुरु सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे. सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नमन केले आहे, पाहा पोस्ट

Domestic Violence Towards Wife: 'पतीने आपल्या आईसोबत वेळ घालवणे, तिला पैसे देणे हा पत्नीवरील घरगुती हिंसाचार नाही'- Mumbai Court

टीम लेटेस्टली

दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा हे जोडपे पतीच्या आईपासून दूर राहू लागले, तेव्हा पती अनेकदा त्याच्या आईला भेटायचा आणि ती त्याच्याकडे पैशांची मागणी करायची. आता संपूर्ण पुराव्यावरून सत्र न्यायालयाने सांगितले की, पती आपल्या आईला वेळ आणि पैसा देत असल्याची महिलेची तक्रार घरगुती हिंसाचार मानता येणार नाही.

Job Opportunities in Germany: जर्मनीच्या Baden-Württemberg येथे कुशल मनुष्यबळाची कमतरता; महाराष्ट्रातील विद्यार्थी भागवणार त्यांची ही गरज, लवकरच होणार सामंजस्य करार

टीम लेटेस्टली

युरोपीयन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यासोबत करावयाच्या सामंजस्य करारास केंद्र शासनाची ना हरकत प्राप्त झाली आहे.

Advertisement

Maratha Reservation: 'पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहे'; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

टीम लेटेस्टली

जरंगे पाटील यांच्या उपोषणाविरोधात वकील गुणरतन सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे सदावर्ते यांचे म्हणणे आहे.

Praful Patel: राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट, राजीनामा देऊन अर्ज भरणार!

Amol More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे.

Rajyasabha Election: राज्यसभेसाठी भाजप चौथा उमेदवार देणार नाही; बावनकुळेंनी केलं जाहीर

Amol More

भाजप नेते नारायण राणे यांना देखील पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता होती. पण, त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राणे लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shark Attack On Palghar Man: पालघर येथे मासेमारी करताना शार्कचा हल्ला, मच्छिमाराच्या पायाला मोठी जखम

अण्णासाहेब चवरे

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वैतरणा खाडीमध्ये मासेमारी करत असताना एका तरुण मच्छिमारावर शार्कने हल्ला (Shark Attacks Man) केला. या हल्ल्यात शार्कने मच्छिमाराच्या पायाचा लचका तोडल्याने त्याला मोठी जखम झाली आहे. तरुणास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

L&T Sea Bridge Marathon 2024: मुंबईमधील अटल सेतूवर 18 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन; 5000 स्पर्धक होणार सहभागी, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील मॅरेथॉनमध्ये 5,000 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील सुमारे 85% सहभागी मुंबईतील आहेत. ही अशा प्रकारची पहिलीच मॅरेथॉन आहे, जिथे सी लिंक रेसिंग ट्रॅकमध्ये बदलताना दिसेल.

Mumbai Road Cleaning: मुंबई महापालिकेकडून स्वच्छतेवर अधिक भर, पूर्व-पश्चिम द्रुतगतींच्या सफाईसाठी 180 कोटींचा प्रस्ताव

Amol More

Under-Construction Building Demolished in Wakad: वाकड मध्ये निर्माणाधीन इमारत PCMC कडून जमीनदोस्त (Watch Video)

टीम लेटेस्टली

झुकलेल्या इमारतीमुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर ही इमारत तातडीने पाडण्याचा निर्णय झाला.

Mumbai Sessions Court On Domestic Violence: पतीने आईला वेळ, पैसा देणे कौटुंबीक हिंसाचार नव्हे, कोर्टाने फेटाळली महिलेची याचिका

अण्णासाहेब चवरे

'आईला भावनिक आधार देणे अथवा आर्थिक मदत करणे म्हणजे कौटुंबीक हिंसाचार (Domestic Violence) झाला', असे म्हणता येणार नाही, असे निरिक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळून लावली आहे.

Advertisement
Advertisement