Pimpri Chinchwad Fire: बॉयलरच्या स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, पाहा व्हिडिओ

कारखान्याला लागलेल्या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Fire (PC - File Image)

आज पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये बॉयलरच्या स्फोटामुळे एका कारखान्याला आग लागली. कारखान्याला लागलेल्या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. आगीमुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement