Palghar Fire: पालघर येथील एमआयडीसीमध्ये भीषण आग, आग विझवण्याचे काम सुरु
पालघरच्या तारापूर येथील एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे आग लागली. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.
Palghar Fire: पालघरच्या तारापूर येथील एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे आग लागली. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही, आगीच किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे हे अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement