Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
सध्या या आगीत झालेल्या नुकसानाबद्दल माहिती मिळाली नसून अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात गामी इंडस्ट्रीयलच्या मागे असलेल्या दोन कंपन्यांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करत आहेत. सध्या या आगीत झालेल्या नुकसानाबद्दल माहिती मिळाली नसून अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement