महाराष्ट्र

Eknath Khadse Reply To Raksha Khadse: 'भाऊ भाजपमध्ये या', खासदार सुनबाईंच्या अवाहनावर एकनाथ खडसे काय म्हणाले? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) यावे, अशी भावना व्यक्त केली आहे. अर्थात भाजप प्रवेशाबाबत खूप वरच्या पातळीवर निर्णय होतात मी खूप छोटी कार्यकर्ता आहे. पण, तरीही मला वाटते की, त्यांनी भाजपमध्ये यावे.

Pune Public Transport: पुण्यात सार्वजनिक वाहतुकीबाबत नवी समस्या; गेल्या 4 महिन्यांत 6,000 हून अधिक PMPML बसेसमध्ये बिघाड

टीम लेटेस्टली

अधिकाऱ्यांकडून आश्वासन असूनही, पीएमपीएमएल बसेसची विश्वासार्हता संशयास्पद आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत एकूण 2,494 बसेस (पीएमपीएमएल द्वारे चालवल्या जाणाऱ्या) आणि 3,566 (भाडेपट्टीवर घेतलेल्या) मोडकळीस आल्या आहेत.

MLA Sanjay Gaikwad Claims To Have Hunted A Tiger: 'मी 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती'; शिंदेसेना आमदार संजय गायकवाड यांचा दावा (Watch Video)

Bhakti Aghav

शिवजयंतीनिमित्त सोमवारी बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय गायकवाड सहभागी झाले होते. यावेळी ते खास पोशाखात दिसले. याच कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी गळ्यात मोत्यांच्या माळा व्यतिरिक्त एक दात घातला होता. याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता संजय गायकवाड यांनी दावा केला की, हा वाघाचा दात आहे. 1987 मध्ये मी वाघाची शिकार करून त्याचे दात काढले होते.

Student Goes Missing on Exam Day: नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू

टीम लेटेस्टली

घनसोली भागातील मुलगा सकाळी 8.45 च्या सुमारास वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही.

Advertisement

Shilpa Bodkhe Quit Shiv Sena (UBT): शिल्पा बोडके यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जय महाराष्ट्र; पत्रात काय म्हटले? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे (Shilpa Bodkhe) यांनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X हँडलवर शेअर केला आहे. तसेच, या राजीनाम्याबाबत एक सविस्तर पोस्ट आणि उद्धव ठाकरे यांना उद्दशून खरमरीत पत्रही त्यांनी लिहीले आहे.

Parle AC Explosion Fire: एसी स्फोट झाल्याने आग, महिलेचा गुदमरुन मृत्यू; परळ येथील घटना

अण्णासाहेब चवरे

एसी स्फोटामुळे (AC Explosion Fire) घराला लागलेल्या आगीत एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई येथील विलेपार्ले (Vile Parle East) परिसरात बुधवारी (21 फेब्रुवारी) सकाळी घडली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचा मृत्यू गुदमरल्याने झाला.

Latur Shocker: मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तीने वृध्द आईची केली हत्या, लातूरमधील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एका मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तीने आपल्या ६९वर्षीय आईची हत्या केली आहे.

Maharashtra: मुंबईत 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत 10% पाणीकपात, जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varke

मुंबईत 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत 10% पाणीकपात होणार आहे. या कालावधीत प्रस्तावित असलेल्या 600 मिमी जुन्या इनलेट वॉटर मेनच्या पुनर्वसन आणि मजबुतीकरणाच्या कामामुळे ही पाणी कपात होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Cat And Kittens: जीव वाचताच मांजर पळाली, पण पिल्लांसाठी परत आली; मुंबईकरांनी पाहिले मातृप्रेम

अण्णासाहेब चवरे

एक मांजर (Cat) आणि त्यांची चार पिल्ले (Kittens) इंजिनच्या पोकळीत बोनेटमध्ये अडकली होती. त्यांनी तत्काळ रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) सोबत संपर्क साधला. संस्थेच्या स्वयंसेवकाच्या मदतीने मांजर आणि त्यांच्या पिल्लांची सुखरुप सुटका करण्यात आली.

Prostitution Racket At Spa in Vashi Mall: नवी मुंबई मध्ये स्पा सेंटर खाली वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणार्‍या महिलेला अटक

टीम लेटेस्टली

जी महिला वेश्या व्यवसायामध्ये मुलींना ढकलत आहे तिला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दोन पीडीतांना देखील रेस्क्यू हो मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Thane Shocker: शाळेच्या सहलीत अल्पवयीन विद्यार्थींनीवर लैगिक छळ, पालकांचे आंदोलन; आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील एका खासगी शाळेबाहेर गुरुवारी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे.

Ravindra Dhangekar on Pune Drugs case: पुणे ड्रग्ज प्रकरण, रविंद्र धंगेकर यांच्या दाव्यामुळे खळबळ

अण्णासाहेब चवरे

Patil Case: काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन (Pune Drugs Case) सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका केली आहे. पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळेच ड्रग्जचा महापूर वाढतो आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात ड्रग्जचा महापूर येणे हे संस्कृीला धक्का लावणारे आणि हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस करणारे आहे.

Advertisement

Hiranandani Eroup: हिरानंदानी ग्रुपच्या मुंबई आणि आसपासच्या परिसराची ED कडून झडती- सूत्र

टीम लेटेस्टली

परकीय चलन उल्लंघनाच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी प्रख्यात रिअल इस्टेट समूह हिरानंदानी यांच्या परिसराची झडती घेतली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मुंबई आणि आसपासचे सुमारे चार-पाच परिसर इडिच्या रडारखाली आहेत.

Netflix- Indrani Mukerjea and Bombay HC: इंद्राणी मुखर्जी वरील वेब सीरीजचं रीलीज मुंबई उच्च न्यायालयाने रोखलं; स्क्रिनिंगपूर्वी CBI ला दाखवण्याचे आदेश

टीम लेटेस्टली

‘The Indrani Mukerjea Story: The Buried Truth' उद्या नेटफ्लिक्स वर प्रदर्शित करण्यावर सध्या मुंबई उच्च न्यायालयाने रोखलं आहे.

Suicide In Academy: 19 वर्षीय तरुणीची अॅकडमीत आत्महत्या, अपमानास्पद वागणूक दिल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका अकॅडमीत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने आयुष्य संपवले आहे.

12th Board Exam: बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला नकली पोलिस, परिक्षा केंद्रावर उघडला रहस्य

Pooja Chavan

दरम्यान महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात एका भावाने शक्कल लढवत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तो या प्रकरणात फसला. तरुणाने परिक्षा केद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी नकली पोलिस बनला आहे.

Advertisement

पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांनी बदलीनंतर 'सत्कारसोहळे' करणं टाळा - पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे आदेश

टीम लेटेस्टली

पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून हे सत्कार सोहळे नसल्याचे सांगत ते टाळण्याचे आदेश पोलिस महासंचालक शुक्ला यांनी राज्यातील पोलिसांना दिले आहेत.

Resident Doctors Strike: राज्यात निवासी डॉक्टरांची आजपासून पुन्हा बेमुदत संपाची हाक

टीम लेटेस्टली

आज निवासी डॉक्टरांचा संप संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. जर यामध्ये वेळीच मध्यस्थी झाली नाही तर त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होणार आहे.

सन 2020 ते 2022 काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मिळणार मदत

टीम लेटेस्टली

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पीक व मालमत्ता नुकसानाच्या मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत होती. प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली.

Resident Doctors To Go On Idefinite Strike: महाराष्ट्रातील 8,000 निवासी डॉक्टर 22 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर, जाणून घ्या कारण

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स सेंट्रलचे (MARD) अध्यक्ष डॉ.अभिजीत हेलगे यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement
Advertisement