Goregaon Wall Collapsed: गोरेगाव फिल्मसीटीत भींत कोसळली: दोघे ठार, एक गंभीर जखमी

मुंबईतील गोरेगाव परिसरात रात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे. गोरेगावात प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे असलेल्या फिल्मसिटी गेट क्रमांक 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement