CM Eknath Shind, MP Shrikant Shinde यांना धमकी प्रकरणी Mumbai Crime Branch कडून पुण्यातून एकाला अटक

संबंधित आरोपीवर IPC कलम 506(2) आणि 505(1)(B) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचने दिली आहे.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

CM Eknath Shind, MP Shrikant Shinde यांना धमकी प्रकरणी Mumbai Crime Branch कडून पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडीयामधून आरोपीने धमकी दिली होती. त्यानंतर संबंधित आरोपीवर IPC कलम 506(2) आणि 505(1)(B) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचने दिली आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)