महाराष्ट्र
Marathi Bhasha Din Wishes: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते रोहित पवारपर्यंत अनेकांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा, पाहा
Shreya Varke27 फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे महत्व सर्वांना समजावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, चला तर पाहूया
Jalna Lightning Strikes: जालाना जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,गावात शोककळा
Pooja Chavanपावसादरम्यान जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Case Filed Against Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र पोलिसांकडून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nandakumar Thakur, SP, Beed
Maharashtra Budget Session 2024: अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प
टीम लेटेस्टली2023 मध्ये, एकनाथ शिंदे-भाजप सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, जो “पंचामृत” तत्त्वावर आधारित होता.
Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही
टीम लेटेस्टलीया घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.
Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षण आंदोलन उग्र झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे पाटील याच्यावर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवरही कारवाई केली जात आहे.
Santacruz Fire: सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग, 37 नागरिकांची सुटका
Amol Moreइलेक्ट्रिसिटी कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
Basavraj Patil Left Congress: अशोक चव्हाणपाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम, लवकरच भाजपात करणार प्रवेश
Amol Moreमाजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसला राम राम केल्याने लातूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद
Amol Moreपुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्‍झीटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे.
Maratha Quota Agitation: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, संचारबंदी लागू
टीम लेटेस्टलीबीड जिल्ह्यात परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, राज्य परिवहन बसचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी अंबड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी राज्य परिवहन बस पेटवून दिली.
Major Fire in Ambernath Slum: अंबरनाथमधील झोपडपट्टीला भीषण आग, पाहा व्हिडिओ.
Amol Moreसध्या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
Shambhuraj Desai On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत दररोज बदल- शंभूराजे देसाई
अण्णासाहेब चवरेराज्याचे मंत्री आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते शंभूराज देसाई यांनीही जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ते दररोज भूमिका बदलत असतात आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत.
Thane Crime: विष देऊन सहा कुत्र्यांची हत्या, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, ठाण्यात खळबळ
Pooja Chavanही घटना ताजी असताना ठाण्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६ कुत्र्यांना विष देऊन देऊन हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे
Mumbai FDA Notice: मुंबईत मॅकडोनाल्डसह 30 दुकानांना नोटीस, वाचा कारण
Amol Moreऑक्टोबर 2023 मध्ये अहमदनगरमधील केडगाव येथील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॅारंटमधील पदार्थांची तपासणी करून या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
Ambernath Fire: अंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरतील झोपटपट्टीला आग, गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुर्घटना (Watch Video)
टीम लेटेस्टलीअंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरात असलेल्या झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतील चार स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली
MVA Meeting On Pune: पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर राहणार गैरहजर, व्हिडिओ पोस्ट करून दिलं स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील सभेला उपस्थित राहू न शकल्याचे कारण सांगितले आहे.
Pune Drug Girl Video: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा हादरवणारा Video व्हायरल
Pooja Chavanपुण्यात ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहर पोलिसांनी नुकताच 4 हजार कोटीचा गंजा जप्त केला होता. शिक्षणाचे माहेर घर असलेल पुणे आता बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.
Maharashtra Assembly Budget Session: राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात; मराठा आरक्षण मुद्द्यावरुन विरोधकांची विधानभवनाबाहेर निदर्शने (Watch Video)
अण्णासाहेब चवरेएका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषण आणि आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी तर राज्य सरकारला आव्हानच दिले आहे. दुसऱ्या बाजूला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंल्पीय अधिवेशनातही (Maharashtra State Legislature Budget Session) हा मुद्दा गाजतो आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी हातात फलक घेऊन आज विधिमंडळाबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली.
Manoj Jarang Patil on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा 'बामणी कावा', हिंमत नसल्याने पोलिसांना पुढे करतात- मनोज जरांगे पाटील
अण्णासाहेब चवरेमराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन हळूहळू पुन्हा एकदा उग्र स्वरुप धारण करताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarang Patil) आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे.
Pune Shocker News: पुण्यातील धक्कादायक घटना, पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या
Pooja Chavanपुण्यात वाढत्या गुन्हेगारींचे प्रमाण पाहून नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. दरम्यान एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.