महाराष्ट्र
Delhi Crime: लग्नाच्या काही तासांपूर्वीची मुलाची हत्या, आरोपी वडिलांना अटक,दिल्लीतील घटना
Pooja Chavanदक्षिण दिल्लीत आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आले.
Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड
Pooja Chavanमहाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना विषबाधा झाली. जवळळपास ६० ते ७० नागरिकांना विषबाधा झाली.
Mumbai News: मुंबईत सोन्याच्या तस्करीची मोठी कारवाई, 2 आरोपी ताब्यात
Pooja Chavanमुंबईत सोन्याची तस्करीची मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री केली जात आहे अशी माहिती डीआरआयला गुप्तचर विभागाच्या हाती मिळाली.
Mumbai Coastal Road Inauguration: मुंबईकरांना दिलासा! वरळी-मरिन ड्राइव्ह कोस्टल रोड प्रकल्पाच्या एका लेनचे उद्घाटन 9 मार्च रोजी होण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीकोस्टल रोड प्रकल्प हा मुंबई ते कांदिवली दरम्यान सुमारे 29 किमीचा आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्याचे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिणेकडील भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले आहे. साउथ कोस्टल प्रोजेक्ट हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा आहे.
Mumbai: तब्बल 23 हून अधिकांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; मध्य रेल्वेच्या तत्कालीन मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंटला CBI कडून अटक
टीम लेटेस्टलीनायक याने दोन भावांकडून रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Shivsena MLA Disqualification Case: सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला धक्का! उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर 8 एप्रिलला सुनावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तर दाखल करण्याचे निर्देश
टीम लेटेस्टलीसर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Thane Crime: काळा जादूच्या संशयावरून 75 वर्षाच्या वृध्दावर अत्याचार, ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील प्रकार
Pooja Chavan७५ वर्षी वृध्दाला जळत्या कोळश्यावर नाचण्यास भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Sharad Pawar Warning Opposition: 'लक्षात ठेवा! शरद पवार म्हणतात, सोडणार नाही', लोणावळा येथून थेट निशाणा; वाचा सविस्तर
अण्णासाहेब चवरेपक्ष फोडून सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्या अजित पवार यांच्या सत्ताधारी आमदारांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगलाच दम भरला आहे. लोणावळा (Lonavala) येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते आज (7 मार्च 2024) बोलत होते.
Special Trains for Holi 2024 on Konkan Railway: होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन्स धावणार; इथे पहा वेळापत्रक
टीम लेटेस्टलीअहमदाबाद ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे होळीसाठी विशेष ट्रेन चालवत आहे. 8 मार्चपासून या ट्रेनसाठी तिकीट बुकिंग सुरू होत आहे.
Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून काँग्रेसकडून 'बड्या' अभिनेत्याला संधी मिळण्याची शक्यता
Jyoti Kadamउत्तर पश्चिम मुंबई मतदार संघासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी राज बब्बर यांचे नाव केले पुढे केले आहे. लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
CM Eknath Shinde यांनी केली मुंबई मध्ये कोस्टल रोड ची पाहणी; लवकरच जनतेसाठी खुला करणार असल्याची घोषणा
टीम लेटेस्टलीमुंबईचा कोस्टल रोड उद्धाटनाच्या प्रतिक्षेमध्ये आहे. कोस्टल रोड वरचा प्रवास टोलमुक्त असणार आहे.
Maharashtra Police Bharti 2024: पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करा; उमेदवारांची मागणी
टीम लेटेस्टली6 मार्च पासून राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून 31 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.
Raj Thackeray : नाशिकमध्ये राज ठाकरेंचे बॅनर फाडले; मनसैनिक संतप्त
Jyoti Kadamमनसेचा 18 वा वर्धापनदिन नाशिकमध्ये पार पडत आहे. त्यामुळे मनसैनिकांकडून नाशकात अनेक ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही अज्ञातांनी राज यांचे बॅनर फाडेल आहेत. त्यामुळे मनसैनिक संतप्त झाले आहेत.
Nashik Crime: परप्रांतीय महिलेचा नाशिकमध्ये खून, एक जण गंभीर जखमी,गुन्हा दाखल
Pooja Chavanनाशिक जिल्ह्यात एक भयावह कृत्य घडल्याचे समोर आले आहे. एका परप्रांतिय विवाहीत महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Maoist Link Case: उच्च न्यायालयाच्या दिलासानंतर नागपूर सेंट्रल जेल मधून बाहेर पडले GN Saibaba (Watch Video)
टीम लेटेस्टलीNagpur Bench of Bombay High Court कडून 5 मार्चला जीएन साईबाबा यांच्यासोबत 4 जणांची जन्मठेप शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Pune Airport Terminal : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन
Jyoti Kadamमागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच उद्घाटन 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन पार पडेल.
Save From Dog: कुत्र्यांपासून वाचवा हो! कोल्हापूरच्या जनतेचे CJI DY Chandrachud यांना पत्र
अण्णासाहेब चवरेभटका कुत्रा (Stray Dog) चावल्याने रेबीज होऊन कोल्हापूर येथील एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर कोल्हापूर शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या मनात तीव्र भावना आहेत. या भावना एका पत्राद्वारे व्यक्त करत कोल्हापूरकरांनी चक्क सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनाच साकडे घातले आहे
Bomb Threat: बायकोसाठी कायपण! विमान थांबवण्यासाठी एअरलाईन्सच्या कंट्रोल रूमला केला धमकीचा कॉल
Jyoti Kadamबायकोसाठी दोन दिवस जेलची हवा खाल्ली पण फ्लाईट मिळवून दिली. बायकोच्या काळजीपोटी एखादा इतक मोठं पाऊल उचलेल अशा घटना सिनेमातच घडतात. मात्र, काही फिल्मी लोक खऱ्या आयुष्यात अशी स्टंटबाजी करतात.
Pune Koyta Gang: भररस्त्यात टोळक्यांचा तिघांवर जीवघेणा हल्ला, पुण्यातील कोयत्या गॅंगचा धुमाकुळ (Watch Video)
Pooja Chavanपुण्यात कोयत्या गॅंगचा धुमाकुळ सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी एका स्कूल व्हॅनवर हल्ला केल्याप्रकरणी १७ वर्षांच्या मुलांना पोलिसांनी अटक केले.
Maharashtra Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग, तापमानवाढीमुळे ऊन्हाचे चटके; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रात हिवाळा संपून उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. यंदा उन्हाळा काहीसा अधिकच लवकर जाणवू लागला आहे ऋतुमान इतके बदलत आहे की, तापमान वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट आणि गारवाही पाहायला मिळत आहे.