Special Trains for Holi 2024 on Konkan Railway: होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन्स धावणार; इथे पहा वेळापत्रक
अहमदाबाद ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे होळीसाठी विशेष ट्रेन चालवत आहे. 8 मार्चपासून या ट्रेनसाठी तिकीट बुकिंग सुरू होत आहे.
होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहे. अहमदाबाद ते मडगाव दरम्यान या ट्रेन्स धावणार असून मंगळवार 19 मार्च आणि 26 मार्च दिवशी सकाळी 9.30 ही ट्रेन अहमदाबाद वरून सुटणार आहे आणि दुसर्या दिवशी मडगावला सकाळी 5.30 ला पोहचणार आहे. तर मडगाव-अहमदाबाद ट्रेन 20 मार्च आणि 27 मार्च दिवशी धावणार आहे. या ट्रेनला महाराष्ट्रात पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून, सावर्ड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी मध्ये थांबा देण्यात आला आहे.
पहा ट्वीट
मध्य रेल्वे वर पनवेल- थिविम- पनवेल ट्रेन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement