CM Eknath Shinde यांनी केली मुंबई मध्ये कोस्टल रोड ची पाहणी; लवकरच जनतेसाठी खुला करणार असल्याची घोषणा

मुंबईचा कोस्टल रोड उद्धाटनाच्या प्रतिक्षेमध्ये आहे. कोस्टल रोड वरचा प्रवास टोलमुक्त असणार आहे.

CM Shinde | Twitter

आज मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड वर निर्माणाधीन असलेल्या भोगद्याची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी रस्त्याचं 99% काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. लवकरच हा जनतेला खुला होईल असं म्हटलं आहे. सुरक्षेच्या उद्देशाने, अग्निशमन आणि प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, क्रॉसिंगची 10 ठिकाणे आहेत. त्यामध्ये 2 ठिकाणी वाहने आहेत, आणि उर्वरित 8 मॅन्युअल आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे. नक्की वाचा: Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा .

पहा ट्वीट

#WATCH | After inspecting the Coastal Road in Mumbai, Maharashtra CM Eknath Shinde says, "The coastal road is 99% complete. Keeping safety purposes in mind, firefighting and lighting are done...From the security point of view, there are 10 places of crossing- on 2 places it is… pic.twitter.com/oZs7h8XgeU

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement