महाराष्ट्र

Devendra Fadnavis and Ambadas Danve: अंबादास दानवे यांचा इशारा, देवेंद्र फडवीस यांच्याकडून खुलासा; प्रसारमाध्यमांची तारांबळ

अण्णासाहेब चवरे

विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी अंबादास दानवे (Ambadas Danve) लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून नुकत्याच झळकल्या. दानवे यांनी या चुकीच्या बातम्या चालविणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट ईशारा दिला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केला. ज्यामुळे प्रसारमाध्यमांची चांगलीच तारांबळ उडाली.

Adult Film Shooting In Lonavala: लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन ॲडल्ट फिल्मचे शूटींग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

टीम लेटेस्टली

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अश्लील डिजिटल सामग्री पुरवणाऱ्यांसाठी तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट फिल्म्सची निर्मिती करत होती. विविध राज्यातील तरुण-तरुणी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Thane Crime News: सूने बद्दलचा राग मुलावर काढला, अंगावर फेकले उकळते पाणी, बदलापूर येथील घटना

Pooja Chavan

ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला सून आवडत नसल्यामुळे तीनं पोटच्या मुलासोबत असं काही केले ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Nawab Malik Health Updates: नवाब मलिक कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल; प्रकृती अचानक बिघडल्याने तातडीने उपचार सुरु

अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (30 मार्च) सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आहे. त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा त्रास होतो आहे याबाबत माहती मिळू शकली नाही.

Advertisement

Dr. Archana Patil Chakurkar: शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना यांचा भाजपमध्ये प्रवेश, लातूल जिल्हातील राजकीय समिकरणे बदलणार

अण्णासाहेब चवरे

डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर (Dr. Archana Patil Chakurkar) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. डॉ. अर्चना या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या स्नुषा आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मुंबई येथील भाजप कार्यालात पार पडला.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करून तरूणीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; दोघांना अटक

Pooja Chavan

संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.इन्स्टाग्रामवरील मैत्री करणं एका तरुणीला चांगलं भारी पडलं आहे.

Gold-Silver Price Today: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसह भारतातील सोने, चांदी दर, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

सोने आणि चांदी (Gold, Silver Rates Today) हे भारतीय नागरिकांसाठी नेहमीच आदर आणि गुंतवणूक, बचत यांसाठीचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. खास करुन सांस्कृतिकदृष्ट्याही भारतामध्ये सोने आणि चांदी (Gold Silver Rate) महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या धातूंच्या दररोज बदलाणाऱ्या किमती नेहमीच उत्सुकतेचा विषय राहतो.

Weather Update Today: महाराष्ट्रासह देशात तापमान वाढणार, सोबतच पावसाच्या सरीही बरसणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

अण्णासाहेब चवरे

Weather Forecast: देशभरातील विविध राज्यांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस गडगडाटी वादळांसह कोसळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

Mumbai Local Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक; प्रवाशांना प्रशासनाकडून आवाहन

Pooja Chavan

मुंबईत उद्या (31 मार्च) लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Dharashiv Crime: सावत्र आईने मुलाचा काटा काढला, हौदात फेकून केली हत्या, तुळजापूरातील घटना

Pooja Chavan

धाराशिवमध्ये एका सावत्र आईने १० वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Akola PTS: अकोल्यात पोलिस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, 60जणांवर उपचार सुरु

Pooja Chavan

अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात( (PTS) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दुषित पाणी प्यायल्यानं ट्रेनिंगवर असलेल्या या महिला पोलिसांची प्रकृती बिघडली आहे

Lok Sabha Elections 2024: महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देऊ केल्या; प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत होऊल असे काही करू नका, असे आवाहनही राऊत यांनी आंबेडकरांना केले. ते म्हणाले, 'जो पक्ष संविधान बदलण्याबाबत भाष्य करत आहे, त्याला कोणीही मदत करू नये, अशी आमची इच्छा आहे.

Advertisement

Mumbai Local Train Mega Block: मुंबईमध्ये 31 मार्चला लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या ट्रेनचे वेळापत्रक

टीम लेटेस्टली

मध्य तसेच पश्चिम रेल्वेने मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय भागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

Child Dies of Electric Shock in Bhiwandi: भिवंडीत 14 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

टीम लेटेस्टली

दिलशत पॉवरलूम युनिटच्या छतावर मृतावस्थेत आढळून आला. एका रहिवाशाने तो सापडल्यानंतर परिसरातील लोकांना सतर्क केले. तसेच यासंदर्भात पोलीस आणि वीज पुरवठा कंपनीला माहिती दिली. त्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

Sharad Pawar Collar Video : साताऱ्यात राजकीय तापमान वाढलं; कॉलर उडवून शरद पवारांचं एक प्रकारे उदयनराजेंना चॅलेंज (watch video)

Jyoti Kadam

महायुतीकडून उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यातच आता पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी कॉलर उडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Fare Hike For Shared Cabs: मुंबईकरांनो लक्ष द्या! पुणे, नाशिक आणि शिर्डीसाठी कॅबचे भाडे वाढले; जाणून घ्या नवे दर

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, टॅक्सी भाड्याचे पुनरावलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या खटुआ पॅनेलच्या शिफारशींच्या आधारे, तसेच या मार्गांवर चालणाऱ्या टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींच्या मागण्यांवर आधारित भाडे सुधारणा स्वीकारण्यात आली होती.

Advertisement

Medical Students Die in Road Accident: कोईम्बतूरजवळ महाराष्ट्रातील दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू

Bhakti Aghav

कोईम्बतूर-पोल्लाची मेन रोडवरील अरसमपालयम पिरिवूजवळ गुरुवारी संध्याकाळी दुचाकी एका मिनीट्रकला धडकल्याने दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जय शितल मुंडे (20) आणि ऋषिकेश रामेश्वर गुट्टे (21) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मूळचे महाराष्ट्रातील आहेत.

Pune Video: धरभाव ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला; RPF जवानाने वाचवला जीव

टीम लेटेस्टली

रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव ट्रेन पडताना एका तरुणाचा तोल जातो आणि तो रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून पडतो

Bandra-Worli Sea Link Toll Charges Increased: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून वांद्रे-वरळी सी लिंक टोल शुल्क 18 टक्क्यांनी वाढणार

Bhakti Aghav

वांद्रे वरळी सी-लिंकवरील टोल शुल्क 1 एप्रिलपासून अंदाजे 18 टक्क्यांनी वाढणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कार आणि जीपसाठी वन-वे ट्रिपचे नवीन दर 100 रुपये असतील, तर मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी 160 रुपये आकारले जातील.

Lok Sabha Elections 2024: वसंत मोरे यांनी घेतली VBA chief Prakash Ambedkar यांची मुंबईत भेट!

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आता जिंकण्यासाठी लढायचं म्हणत निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली होती.

Advertisement
Advertisement