महाराष्ट्र
Central Railway Mega Block Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक; पहा वेळापत्रक
Dipali Nevarekar7 एप्रिल दिवशी मुंबई लोकलच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
Lok Sabha Elections 2024: कल्याण मधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर
Dipali Nevarekarरामदास कदम यांनीही कल्याण मधून जर श्रीकांत ठाकरेंना उमेदवारी मिळाली नाही तर राजकारण सोडेन असा इशारा दिला होता.
Nandurbar Suicide News: दोन तरुणांची तापी नदी उडी मारून आत्महत्या, नंदूरबार जिल्हा हादरला
Pooja Chavanतापी नदीत दोन तरुणांनी एकाच दिवशी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
Pune Accident: नवले पुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, तीन वाहनांची धडक
Pooja Chavanपुण्यात नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. दरम्यान पुलाखाली खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
Pune Police Suicide: पुण्यातील पोलिसाची ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी घालून आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
Pooja Chavanपुण्यात एका पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Water Shortage: पुण्यात भीषण पाणी टंचाई; जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा नागरिकांचा निर्धार (Watch)
टीम लेटेस्टलीबेंगळूरूनंतर पुण्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेकडून पुणेकरांना टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण झालेल्या या पाणीटंचाईमुळे नागरिक राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त करत आहेत.
Lok Sabha Election 2024: निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई
टीम लेटेस्टलीया सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
Mumbai-Pune Expressway: उन्हाचा पारा वाढला! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुढचे तीन दिवस अवजड वाहनांना बंदी
Jyoti Kadamराज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहन मालक, चालक संघटनांना महामार्ग पोलिसांकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शनिवार ते मंगळवारपर्यंत अवजड वाहनं एक्सप्रेस वे वर आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
Nashik Accident: नाशिकमध्ये भरधाव बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता
Jyoti Kadamनाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात झाला. ज्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले आहेत.
Pune Water Issue: पुणेकर पाणी टंचाईने हैराण; पालिकेकडून 1,100 टँकर्सने पाणीपुरवठा
Jyoti Kadamपुणे महापालिकेकडून पुण्यात 1,100 टँकर्सने पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे पुणेकर पाणीबाणी आल्याचं भयानक चि६ समोर आलं आहे.
Alibaug Rename: अलिबागच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत, राहुल नार्वेकर यांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; 'हे' नाव देण्याचा सल्ला
Jyoti Kadamअलिबागचे नाव बदलण्याची मागणी भाजप नेते तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलावे असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवले आहे.
Maharashtra State Weekly Lottery Results: महाराष्ट्र राज्य लॉटरीची सोडत जाहीर; तुमच्याकडे तर नाहीत ना 'हे' नंबर्स, lottery.maharashtra.gov.in वर पहा निकालांची संपूर्ण यादी
टीम लेटेस्टलीकाल म्हणजेच 4 एप्रिल रोजी गणेशलक्ष्मी गाैरव साप्ताहिक सोडत, महा. गजलक्ष्मी गुरू साप्ताहिक सोडत, महा. सहृयाद्री दिपलक्ष्मी गुरूवार सोडत आणि आकर्षक पुष्कराज साप्ताहिक सोडतिचा निकाल जाहीर झाला.
Pune Accident: पुण्यात एनडीए जवळ भीषण अपघात; भरधाव कारने धडक दिल्याने दोन तरुण अक्षरशः हवेत उडाले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
टीम लेटेस्टलीया हिट अँड रन अपघाताला जबाबदार असलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Loksabha Election 2024: जात प्रमाणपत्र वैध संदर्भात सर्वोच्च न्यालययाकडून दिलासा मिळाल्यानंतर नवनीत राणा यांना आनंदाश्रु, बच्चू कडूंची बोचरी टीका
Pooja Chavanलोकसभा निवडणूकीचा धुराळा सर्वीकडे उडाला आहे. अमरावती खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.
Nagpur News: लग्न समांरभात पोलिसांची धाड, पुढे जे घडलं ते अनपेक्षित, कळमना गावात खळबळ
Pooja Chavanनागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभात पोलिस आले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Nagpur News: नागपूर विमानतळावरून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची कारवाई
Pooja Chavanराज्यातील नागपूर शहरातील विमानतळावरून कस्टम्स विभागाने ८ कोटी ८१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
Mumbai News: व्हिडिओ पाहून एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न, आरोपीला वाकोला पोलिसांकडून अटक
Pooja Chavanमुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथील बॅंक ऑफ बडोदाच्या एटीएममधून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केले आहे.
Lok Sabha Election 2024: मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मिळणार भरपगारी सुट्टी, कामाच्या तासात सवलत; जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीअपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पुर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल.
First Accident In Mumbai Coastal Road Tunnel: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये पहिला अपघात; काही दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन, व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीखराब झालेली गाडी बाहेर पडण्याच्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेला नेली जात असल्यानेही जाम झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
IIT Bombay Unemployment Fake News: आयआयटी बॉम्बेमध्ये 36 टक्के विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत नोकऱ्या? खुद्द संस्थेनेच आकडेवारी जारी करत सांगितले सत्य
टीम लेटेस्टलीआयआयटी बॉम्बेने शेअर केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2022-23 मध्ये 57.1 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. तर 12.2 टक्के विद्यार्थी उच्च पदव्या घेत आहेत.