Nashik Accident: नाशिकमध्ये भरधाव बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता

नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात झाला. ज्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले आहेत.

photo credit -x

Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर दुपारी 2 वाजेच्या दरम्यान बोलेरो जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जाणांचा मृत्यू (die) झाल्याची माहिती मिळत आहे. बोलेरो जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून एक टायरही फुटल्याचे समजते आहे. जखमी (injured) ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. (हेही वाचा :First Accident In Mumbai Coastal Road Tunnel: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये पहिला अपघात; काही दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन, व्हिडिओ व्हायरल )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement