Pune Water Issue: पुणेकर पाणी टंचाईने हैराण; पालिकेकडून 1,100 टँकर्सने पाणीपुरवठा

पुणे महापालिकेकडून पुण्यात 1,100 टँकर्सने पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे पुणेकर पाणीबाणी आल्याचं भयानक चि६ समोर आलं आहे.

photo credit - x

Pune Water Issue : मान्सूनमध्ये राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात तर पालिकेकडून तब्बल 1,100 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याशिवाय, नागरिकांनी पाण्याचा पुरेसा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा : Pune Water Cut Update: पुण्यात 4 एप्रिलला 'या' भागात पाणी कपात! )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement