महाराष्ट्र
BMC Covid Dead Body Bag Scam: किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
टीम लेटेस्टलीपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.
Muralidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप: तक्रार दाखल; जाणून घ्या कारण
Amol Moreयाप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी यांनी या तक्रारीबद्दल सांगितलं. 'राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला, याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा काँग्रेसने केला
Stock Market Update: सलग चौथ्या दिवशी Sensex, Nifty मध्ये पडझड कायम; गुंतवणूकदारांनी गमावले मागील 4 दिवसात 9 लाख कोटी
टीम लेटेस्टलीसेन्सेक्स 455 अंकांनी म्हणजेच 0.62% ने खाली म्हणजे 72,488.99 वर आला आहे. तर निफ्टी 50 21,995.85 वर नोंदवण्यात आली आहे.
Lok Sabha Elections 2024: 'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीअजित पवारांच्या विधानानंतर त्यांच पुतणे आणि शरद पवार गटाच्या एनसीपीचे आमदार रोहित पवार यांनी देखील X वर पोस्ट करून निवडणूक आयोगाने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
Lok Sabha Elections 2024: बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Jyoti Kadamबारामती लोकसभा मतदार संघातून तीनवेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
Sunetra Pawar Files Nomination Papers: सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांची उपस्थिती (Watch Video)
टीम लेटेस्टलीसुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हालवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली
Dombivli Shocker: पत्नीचं सर्व्हिस बूक न दिल्याने पगारवाढ अडकल्याने पती ने केला शाळा मुख्याध्यापकावर चाकू हल्ला; आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीशकीलने प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये त्याची पत्नी मिनाज चं सर्व्हिस बुकचं काम गुरव यांनी केलं नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, शकील याने गुरवचा पाठिंबा करत त्याच्यावर चाकूहल्ला केला.
Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Pooja Chavanपुण्यातील एका बांधकाम व्यवसायिकावर हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. गोळीबाराच्या घटनेतून ते थोडक्यात वाचले आहे. ही घटना शहरातील जंगली महाराज रोड परिसरात घडली आहे.
ED Attached Raj Kundra Properties: राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त
टीम लेटेस्टलीउद्योगपती रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करण्यात आली आहे. इडीने दिलेल्या माहितीनुसार, पीएमएलए कायदा 2002 अन्वये कुंद्रा यांच्या मालकिची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
Lok Sabha Elections 2024 Phase 1 Voting: महाराष्ट्रात 19 एप्रिल ला 5 जागांवर मतदान; पहा कसा, कधी, कुठे बजावाल तुमचा मतदानाचा हक्क!
Dipali Nevarekar19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रमध्ये 97 उमेदवार निवडणूक लढणार असून 10,652 मतदान केंद्र सज्ज आहेत. 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Sindhudurg Lok Sabha Constituency: नारायण राणे पुन्हा मैदानात, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर
टीम लेटेस्टलीसिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु होता.
Mumbai Fire Broke Out: मुंबईतील रे रोड परिसरात एका गोदामाला भीषण आग (Video)
टीम लेटेस्टलीमुंबई येथील रे रोड परिसरात असलेल्या एका गोदामास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.
Maharashtra Politics News: उन्हाचा पारा चढला, सोबतच राज्यातील राजकीय वातावरणही तापले; सुप्रीया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले भरणार उमेदवारी अर्ज
अण्णासाहेब चवरेराज्यातील बारामती (Baramati Lok Sabha Constituency) आणि सातारा (Satara, Satara Lok Sabha Constituency) हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आज (18 एप्रिल) प्रचंड चर्चेत आहे. बारामती येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: व्यापाऱ्याचा घरातून 9.5 लाख रुपयांसह 12 तोळे सोने चोरीला, सोबत CCTV नेला; छत्रपती संभाजीनगर येथील घटना
Pooja Chavanचोराने एका व्यापाराच्या घरातून तब्बल 9 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 12 तोळे सोने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Satara Murder: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी पैसै देण्यास नकार दिल्याने वडिलांची हत्या, रचला चोरीचा बनाव; मुलाला अटक
Pooja Chavanसातारा जिल्ह्यातील दीपनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अभियंत्याने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.
Ajit Pawar: अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केली सपत्नीक प्रार्थना
टीम लेटेस्टलीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांच्यासह पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रार्थना केली. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Lok Sabha Elections 2024: नक्षलग्रस्त भागात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान; पोलिसांकडून कडक बंदोबस्त (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीमध्येही मतदान पार पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
Sangli Accident: वऱ्हाड घेवून निघालेल्या गाडीचा सांगलीत भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
Amol Moreढालगांवः विजापुर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ चारचाकी गाडीने खाजगी बसला पाठीमागुन धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
Pune Rain Videos: पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ (Watch)
Amol Moreशहरात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील सखळ भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
Mumbai: आरबीआयमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली माजी सैनिकाने केली तब्बल 27 जणांची फसवणूक; 2 कोटीहून अधिक रुपये लुबाडले
टीम लेटेस्टलीभोसले याने सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत पिडीत लोकांकडून 2.24 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. पीडितांना आश्वासनानुसार नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत.