महाराष्ट्र

Buldhana News: काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; उद्धव ठाकरेंची सभा संपताच पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी (Watch Video)

Jyoti Kadam

बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तेथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. सभा संपताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

Loksabha Elections 2024: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी; उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या कसा व कुठे भरावा अर्ज

टीम लेटेस्टली

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

Mumbai BJP Office Fire: मुंबईत नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाला आग, किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना शॉर्ट सर्किट

Jyoti Kadam

मुंबईत भाजप कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. कार्यालयात वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Latur Unseasonal Rain: लातूरमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस; वीज कोसळून दोन ठार, 13 जनावारांचा मृत्यू

अण्णासाहेब चवरे

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपीट (Garpit) मोठ्या प्रमाणावर होते आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पवासाने झोडपून काढले. ज्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. याच वेळी आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये विज कोसळून जवळपास 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Food Poisoning: मुंबई विद्यापीठात दूषित पाणी पुरवठा; 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखीचा आजार

Jyoti Kadam

कलिना कॅम्पसमधील नूतन मुलींच्या वसतिगृहात ४० विद्यार्थीनींना विषबाधा

Maternity Leave During Probation: प्रोबेशन कालावधी दरम्यान महिलेला प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही- Maharashtra Tribunal

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण सदस्य मेधा गाडगीळ यांनी शुक्रवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, राज्य हे एक कल्याणकारी आणि प्रगतीशील राज्य आहे, ज्याने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला 180 दिवसांच्या प्रसूती रजेची हमी दिली आहे.

Mega Block on Sunday, April 21, 2024: मेगा ब्लॉक, मुंबईकरांनो आज रेल्वेप्रवास करण्यापूर्वी वेळापत्र जाणून घ्या

टीम लेटेस्टली

तुम्ही जर मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. मेगाब्लॉकमुळे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आज रविवारी (21 एप्रिल) रोजी पश्चिम मार्गावरील मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे.

Uddhav Thackeray On ECI: नरेंद्र मोदी, अमित शाह यांना वेगळे नियम आहेत का? उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षाच्या निवडणूक प्रचार गीतातील काही शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट सवाल केला आहे. या प्रचार गितातील 'हिंदू हा तुझा धर्म' या ओळीतील 'हिंदू' आणि कोरसमध्ये असलेले 'जय भवानी' या दोन शब्दांवर आयोगाने आक्षेप घेतला आहे.

Advertisement

Thane Fire Video: मानपाडा येथे तेल वाहून नेणाऱ्या टॅंकरला आग, रस्त्यावर वाहतूक सेवा विस्कळीत

टीम लेटेस्टली

ठाण्यातील मानपाडा येथे रविवारी सकाळी एका टॅंकरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई घोडबंदर रोजवरून जात असताना आग लागली. ही घटना दुर्गा कट्टा, चितळसर मानपाडा नाक्यासमोर घडली.

Mumbai's TISS Suspends PhD Student: देशविरोधी कारवायांमुळे मुंबईच्या TISS ने पीएचडी विद्यार्थ्याला केलं निलंबित

टीम लेटेस्टली

PSF-TISS च्या बॅनरखाली दिल्लीत आयोजित आंदोलनात विद्यार्थ्यांच्या सहभागाचा हवाला देत ही कारवाई करण्यात आली आहे. डेव्हलपमेंटल स्टडीजमध्ये डॉक्टरेट करत असलेल्या रामदास प्रिन्सवानंदन यांना TISS च्या मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Pune Video: दुकानदाराकडून कुत्र्यांच्या पिल्लांना बेदम मारहाण, Video व्हायरल

टीम लेटेस्टली

पिंपरी चिंचवड येथे एका दुकानदाराने कुत्र्यांच्या पिल्लांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १८ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे.

Uddhav Thackeray Reply To Devendra Fadnavis: ती बाळासाहेबांची खोली, अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Amol More

बाळासाहेबांची खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एन्ट्री केली होती, तू बाहेर बस असं अमित शाहांनी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, गोपीनाथ मुंडे आले होते, प्रमोद महाजन आले होते. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी

Amol More

शिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Maharashtra Rain Alert: पश्चिम महाराष्ट्र, कोकणात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, पुढचे काही तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

Amol More

महाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.

Group-C Services Combined Examination-2023: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेतुल उमेदवार गुणवत्तेवरच पात्र- एमपीएससी

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा नुकतीच गट-क सेवा संयुक्त परीक्षा (2023) घेण्यात आली. या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेच्या आवेदनपत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल

अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षातही सर्वच काही अलबेल नाही. दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याबद्दलच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा (Lok Sabha Constituency) मतदारसंघावरील हक्क सोडल्यावरुन ही नारजी असल्याचे समजते.

Advertisement

Mumbai Police Receives Hoax Call: मुंबई पोलिसांना फसवा कॉल; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शहरात हल्ला करणार असल्याचा केला दावा, चौकशी सुरू

टीम लेटेस्टली

कॉलरने बिश्नोईचा सहकारी दादर रेल्वे स्थानकावर येणार असल्याचेही नमूद केले. ही बातमी समजताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि इतर सर्व यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

Sunil Chavan Set To Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार! माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

Bhakti Aghav

मधुकरराव चव्हाण यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या मुलाचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

State Government: शासनाकडून शाळांना निर्देश, उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्यास सवलत

Pooja Chavan

राज्य सरकारने सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देष जारी केले आहेत. उष्णतेमुळे अनेक समस्या वाढू लागल्यामुळे खास विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतले आहे. विद्यार्थ्यांचा शाळा दुपारच्या सत्रात असतात.

Nagpur: मतदान केंद्रावर नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लीपची छापाई; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

टीम लेटेस्टली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लिप नागपूर येथील मतदान केंद्राजवळ छापण्यात आल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement
Advertisement