Group-C Services Combined Examination-2023: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेतुल उमेदवार गुणवत्तेवरच पात्र- एमपीएससी

या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेच्या आवेदनपत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा नुकतीच गट-क सेवा संयुक्त परीक्षा (2023) घेण्यात आली. या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेच्या आवेदनपत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. (हेही वाचा, UPSC Results Declared See Toppers List: केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारा आयोजित नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर, कसा डाऊनलोड कराल? जाणून घ्या टॉप 10 उमेदवार)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)