Pune Video: दुकानदाराकडून कुत्र्यांच्या पिल्लांना बेदम मारहाण, Video व्हायरल

पिंपरी चिंचवड येथे एका दुकानदाराने कुत्र्यांच्या पिल्लांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १८ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे.

Pune Viral Video PC TWITTER

Pune Video: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एका दुकानदाराने कुत्र्यांच्या पिल्लांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १८ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. मारहाणीत कुत्र्यांच्या पिल्लांना दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. पिल्लांना उपचारासाठी वाकड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  (हेही वाचा- लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शहरात हल्ला करणार असल्याचा केला दावा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement