महाराष्ट्र
Flamingoes Found Dead In Navi Mumbai: सीवूड्समधील डीपीएस तलावाजवळ 5 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, 6 पक्षांची सुटका, पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीवेगवान वाहनाने फ्लेमिंगोचा (Flamingoes) बळी घेतल्याच्या सहा दिवसांनंतर गुरुवारी सीवूड (Seawoods) येथील डीपीएस तलावाच्या (DPS Pond) आवारात आणखी पाच फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले.
Lok Sabha Elections 2024: अजित पवार यांना 'कचाकचा बटणं दाबा' विधानावरील तक्रारीबाबत निवडणूक आयोगाकडून क्लिन चीट
टीम लेटेस्टलीअजित पवारांनी या विधानावरून चर्चा झाल्यानंतर आपलं स्पष्टीकरण देताना आपण प्रचार सभेत नव्हे तर एका वकील, डॉक्टरांच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये बोलत होतो.
'Supari' to Kill Son in Pune: प्रॉपर्टीच्या वादामधून वडिलांनीच दिली पोटच्या पोराला मारायला 75 लाखांची सुपारी; 6 जण अटकेत
Dipali NevarekarDineshchandra Argade हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. मुलाच्या बेताल वागणूकीला ते वैतागले होते. मुलगा Dheeraj Argade याच्या वागणूकीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता त्यामधून त्यांनी हा निर्णय घेतला.
Rat Inside Domino's Pizza Shop in Mumbai: डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर (Watch Video)
Pooja Chavanसोशल मीडियावर एका तरुणाने मुंबईतील भायखळा येथील डॉमिनोझ पिझ्झाच्या आउटलेटमधील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्याने डॉमिनोझ पिझ्झाच्या ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचे त्याने सांगितले आहे.
Maharashtra Weather : कुठे ऊन कुठे पाऊस, पुढचे तीन दिवस राज्यात तीव्र उष्णतेच लाट; मराठवाडा-विदर्भात अवकाळीचा इशारा
Jyoti Kadamआज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर, पुढचे तीन दिवस राज्यात तीव्र उष्णतेच लाट असणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
India General Elections 2024 Google Doodle: भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४ चा आज दुसरा टप्पा; गूगल कडून खास डूडल शेअर करत मतदानाचं आवाहन
Dipali Nevarekarभारत मधील 2024 च्या निवडणुका मध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची आठवण करून देण्यासाठी गूगलने खास डूडल शेअर केले आहे.
Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई जागेसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर
टीम लेटेस्टलीमुंबई नॉर्थ सेंट्रल सीट ही एक व्हीआयपी सीट मानली जाते. 2014 पूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती. दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त 2009 मध्ये याच मतदारसंघातून संसदेत पोहोचल्या होत्या. 2004 मध्येही काँग्रेसने ही जागा जिंकली होती.
Lok Sabha Elections 2024: उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या मिरवणुकांवर प्रशासनाची करडी नजर; वाहन, खाद्यपदार्थ, प्रचार साहित्य इ खर्चाची होणार पडताळणी
टीम लेटेस्टलीसर्व संबंधित बाबी पडताळल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निर्धारित करण्यात आलेल्या दर पत्रकाच्या आधारे वाहन खर्च, खाद्यपदार्थ खर्च, पेय पदार्थ, प्रचार साहित्य इत्यादींसाठीच्या विविध खर्चाचे निर्धारण करावे‌. जेणेकरून हा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल.
Shivsena UBT Manifesto: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी सादर केला आपला जाहीरनामा; पहा कोणती आश्वासने दिली
टीम लेटेस्टलीआपला जाहीरनामा प्रसिद्ध करताने उद्धव ठाकरे म्हणाले, आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण राज्यावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असे होऊ नये. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.
Mumbai Shocker: मुंबईत 8 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; POCSO Court कडून 4३ वर्षीय व्यक्तीस 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
टीम लेटेस्टलीदाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, पिडीत मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने त्याला हाक मारली आणि मंदिर परिसरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. मुलगा आरडाओरड करू लागला तेव्हा आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
Mumbai Traffic Police: मुंबई पोलिसांकडून 32,645 रिक्षा चालकांचे Meter Down; थेट परवाना निलंबनाची कारवाई
टीम लेटेस्टलीमुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना थेट दणका दिला आहे. पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया मंच X अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार 8 ते 22 एप्रिल या कालावधीत विशेष उपक्रमादरम्यान 52,179 रिक्षाचालकांचे ई-चलान जारी करण्यात आले.
Mumbai News: खेळ जीवावर बेतला! कारमध्ये अडकलेल्या बहीण भावाचा गुदमरुन मृत्यू; अँटॉप हिल परिसरातील घटना
Jyoti Kadamमुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्या बहीण- भावाचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. बुधवारी ही घटना घडली.
Mobile Verification Scam: तोतया मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराला मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्याची धमकी; सोशल मीडियावर पडताळणी घोटाळा उघड
टीम लेटेस्टलीमुंबई पोलीस (Mumbai Police) असल्याची बतावणी करुन फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबईतील पत्रकाराने पर्दाफाश (Mobile Verification Scam) केला आहे. धक्कादायक म्हणजे हे तोतया मुंबई पोलीस असल्याचे सांगत लोकांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणूक करत असत.
Mumbai Traffic Update Today: मुंबईतील रहदारीची अद्ययावत माहिती, Powai-JVLR वाहतूक स्थितीही घ्या जाणून
टीम लेटेस्टलीतुम्ही जर मुंबईमध्ये प्रवास करत असाल किंवा प्रवासास निघत असाल तर तुम्हाला मुंबईतील रहदारीबद्दल माहिती असायला हवे. केवळ माहिती असून चालणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे अद्ययावत माहिती असायला हवी. खास करुन पवई- जेव्हीएलआर रहदारी (Powai-JVLR Traffic) कशी आहे हे माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे.
Cylinder Blasts in Mumbai: सिलिंडर स्फोटात 70 वर्षीय नागरिकाचा मत्यू, मुंबईतील Antop Hill परिसरातील घटना
टीम लेटेस्टलीमुंबईतील अँटॉप हिल परिसरात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यी व्यक्ती 70 वर्षीय वृद्ध आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरात असलेल्या झोपडपट्टीमध्ये घडली. दरम्यान, सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamमुंबईमधील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी भागात सकाळी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
Cylinder Blast In Mumbai: मुंबई येथील Antop Hill परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघे जखमी
टीम लेटेस्टलीसिलींडर स्फोटाची घटना अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी असलेल्या भागात घडली. सिलिंडर स्फोटानंतर आग भडकली. मात्र, घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Manoj Jarange-Patil Health Condition: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Amol Moreआज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले.
Rahul Gandhi: तांत्रिक कारणाने राहुल गांधी यांचे दिल्लीचे उड्डाण रद्द, लातूरच्या हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Amol Moreदिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात आज राहुल गांधींना मुक्काम करावा लागणार आहे.
Baramati Crime: विजबील अधिक आल्याच्या रागातून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या
Amol Moreलाईट बिल जास्त येत आहे, त्यामुळे मीटर चेक करावा अशा आशयाची तक्रार महावितरणकडे या आरोपीने केली होती. मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे याने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला