महाराष्ट्र
Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध अभिजित बिचुकले लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात
टीम लेटेस्टलीमहायुती कडून कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे निवडणूकीच्या रिंगणात आहेत तर मविआ कडून वैशाली दरेकर यांचा अर्ज दाखल झाला आहे.
Sanjay Nirupam Rejoins Shiv Sena: कॉंग्रेस ला राम राम ठोकलेल्या संजय निरूपम यांचा आज पत्नी, मुलीसह पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश
टीम लेटेस्टलीसंजय निरूपम यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलीने देखील पक्षात प्रवेश केला आहे.
Khed Fire: खेडच्या मरकळ येथील कार कारखान्याला भीषण आग
टीम लेटेस्टलीअग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ST Bus Accident in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा घाटात एसटी बस झाली पलटी; 7-8 जण जखमी
टीम लेटेस्टली66 प्रवासी घेऊन जात असलेली ही बस पलटी झाल्याच्या या अपघातामध्ये बस मधील 6-7 जण जखमी झाल्याची बाब समोर आली आहे.
Andheri Fire: अंधेरीत Juhu Oceanus building मध्ये गॅस पाईपलाईन लिकेज मुळे लागलेल्या आगीत 4 जण जखमी
टीम लेटेस्टलीचौघा जखमींना भाजल्याने जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती बीएमसी ने दिली आहे.
Deepfakes During Elections: निवडणूक काळात डीपफेक कंटेंटमध्ये वाढ; आता पोलीस करणार कडक कारवाई, राज्य सरकारचे निर्देश
टीम लेटेस्टलीराज्यात या गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी तसेच त्यांना आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाईची घोषणा केली आहे.
Akola Car Accident: शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा
टीम लेटेस्टलीकिरण सरनाईक हे अमरावतीमधील शिक्षक आमदार आहे. त्यांच्या भावाच्या गाडीला अपघात झाला असून एकाच कुटुंबातील 4 जण ठार झाल्याची बाब समोर आली आहे.
Lok Sabha Elections 2024: मुंबईकरांना 20 मे रोजी मेट्रो प्रवासात मिळणार 10 टक्के सवलत; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी Mumbai Metro चा प्रयत्न
टीम लेटेस्टलीमेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, महामुंबई मेट्रो पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होत आहे.
Amit Shah Offers Prayers at Mahalaxmi Temple: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात; महालक्ष्मी मंदिरात केली पूजा (Video)
टीम लेटेस्टलीमहायुतीचे ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलीक व ‘हातकणंगले’चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अमित शाह कोल्हापूर येथे दाखल झाले आहेत.
Shiv Sena (UBT) Campaign Ad: 'माफी मागा अथवा कायदेशीर कारवाईला तयार रहा'; आपला Porn Star असा उल्लेख केल्याबद्दल अभिनेता Raj Nayani यांचा चित्रा वाघ यांना इशारा
टीम लेटेस्टलीअनेक टीव्ही शो, वेब सिरीज आणि अगदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याने वाघ यांच्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. याशिवाय, वाघ यांनी आपली माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली.
Marathwada Drought: मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ; 12 लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
Amol Moreजानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 109 तर जालना जिल्ह्यात 76 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही संख्या 319 वर पोहोचली होती. मार्च महिन्यात टँकरची संख्या 435 वर पोहोचली.
Severe Water Crisis: सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे गंभीर संकट; 15 दिवसांत एकदा टँकरने पाणीपुरवठा, प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत लोक (Video)
Prashant Joshiफेब्रुवारीपासून लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना खासगी संस्थांच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा स्थितीत परिसरात दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे.
Sushma Andhare Helicopter Crash: सुषमा अंधारेंचे हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप
Amol Moreअपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते.
Maharashtra Heatwave: कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, नागिरकांना काळजी घेण्याचे आवाहन
Amol Moreराज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील.
Share Market Opening: शेअर बाजाराच्या निर्देशंकाची 75 हजाराच्या आकड्याला गवसणी; निफ्टीही नवीन विक्रमी उच्चांकावर
Amol Moreआठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे.
Ujjwal Nikam Resignation: भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा; आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीनिकम यांनी गेल्या शनिवारी भाजपकडून त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या एक दिवस आधी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे राजीनामा पाठवल्याचे समजते. विभागाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून या 29 प्रकरणांमध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
Extortion Case: मनसे नेते Avinash Jadhav यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; सोने व्यापाऱ्याकडे मागितली 5 कोटींची खंडणी
टीम लेटेस्टलीजैन यांनी आपल्या तक्रारीमध्ये पुढे म्हटले आहे, जाधव यांनी दुकानात घुसून आपल्या मुलाला मारहाण केली. तसेच त्यांनी मुलाला घेऊन जाण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली.
Anil Navgane Attack: रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर दगडफेक, विकास गोगावले यांच्यासहित 25 जणांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanदोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली ही घटना ताजी असताना, मुंबई गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान अनिल नवगणे यांच्यावर कारवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Palghar Lok Sabha Election 2024: पालघर मध्ये शिंदे गटाला धक्का; भाजपा च्या Hemant Vishnu Savara यांना उमेदवारी जाहीर
टीम लेटेस्टलीमविआ यांच्याकडून भारती कामडी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे.
Vijay Auti Suspension: विजय औटी यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निलंबन; निलेश लंकेंच्या विरोधात सुजय विखेंना पाठिंबा देणं भोवलं
टीम लेटेस्टलीअहमदनगर दक्षिण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे.