Andheri Fire: अंधेरीत Juhu Oceanus building मध्ये गॅस पाईपलाईन लिकेज मुळे लागलेल्या आगीत 4 जण जखमी

चौघा जखमींना भाजल्याने जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती बीएमसी ने दिली आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

अंधेरीत Juhu Oceanus building मध्ये गॅस पाईपलाईन लिकेज मुळे लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाल्याची बाब समोर आली आहे. MGL कर्मचार्‍याकडून गॅस लीकेज बंद करण्यात आले आहे तर आगीवर नियंत्रण मिळवण्यातही यश आलं आहे. चौघा जखमींना भाजल्याने जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती बीएमसी ने दिली आहे.

अंधेरीत आग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now