Share Market Opening: शेअर बाजाराच्या निर्देशंकाची 75 हजाराच्या आकड्याला गवसणी; निफ्टीही नवीन विक्रमी उच्चांकावर

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे. 400 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 75,000 च्या वर उघडला. निफ्टी 22,700 च्या वर उघडला आणि नंतर 22,787 चा विक्रमी उच्चांक गाठला.  एनबीएफसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement