Palghar Lok Sabha Election 2024: पालघर मध्ये शिंदे गटाला धक्का; भाजपा च्या Hemant Vishnu Savara यांना उमेदवारी जाहीर

मविआ यांच्याकडून भारती कामडी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे.

BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पालघर लोकसभा मतदारसंघात महायुती कडून भाजपा च्या Hemant Vishnu Savara यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे राजेंद्र गावित पालघरचे विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांचा पत्ता छाटून भाजपा ने विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे. मविआ यांच्याकडून भारती कामडी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे. Lok Sabha Election 2024: नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध; नवी मुंबई, भाईंदर मध्ये पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे .

पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement