Vijay Auti Suspension: विजय औटी यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निलंबन; निलेश लंकेंच्या विरोधात सुजय विखेंना पाठिंबा देणं भोवलं

अहमदनगर दक्षिण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे.

Vijay Auti | Twitter

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  माजी आमदार विजय औटी यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरूद्ध जाऊन महायुतीच्या सुजय विखेंना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. अहमदनगर दक्षिण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे.

विजय औटी यांच्यावर ठाकरे गटाची निलंबनाची कारवाई

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement