महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Voting: 'EVM वर कमळ चं चिन्हच दिसत नाही' म्हणत पुण्यात धायरीतील आजोबा संतापले (Watch Viral Video)

टीम लेटेस्टली

भाजपच्या पारंपरिक मतदार संघात यंदा भाजपाचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा एक प्रकार मतदान केंद्रातून समोर आला आहे.

Baramati Lok Sabha Election 2024: बारामती मध्ये Supriya Sule यांनी पती सदानंद सुळे, आई प्रतिभा पवार यांच्यासोबत बजावला मतदानाचा अधिकार ( Watch Video)

टीम लेटेस्टली

सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणामध्ये त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांचं आवाहन आहे. सुप्रिया सुळे बारामतीच्या 3 टर्म खासदार आहेत.

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक

Jyoti Kadam

वंचित बहुजन आघाडी(vanchit bahujan aaghadi)च्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.

Solapur Lok Sabha Election 2024: सोलापूरमध्ये मतदानाला सुरुवात होताच EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांमध्ये नाराजी

Jyoti Kadam

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मात्र, सोलापूरमध्ये मतदानाला सुरुवात होताच अवघ्या काही वेळात EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

Baramati Lok Sabha Election 2024: बारामती मध्ये बुरूडमाळ गावात अवघ्या 41 मतदारांसाठी उभं राहिलं 77 वर्षांत पहिल्यांदा मतदान केंद्र! (Watch Video)

टीम लेटेस्टली

बुरूडमाळ मध्ये अवघ्या 41 मतदारांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खास मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting: शरद पवार, रितेश देशमुख, प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क!

टीम लेटेस्टली

आज लोकसभा निवडणूकीमध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये लोकांनी मतदानात सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आले आहे.

Lok Sabha Elections 2024 Phase 3: लोकसभा निवडणूकीत मतदानाचा आज तिसरा टप्पा; कोल्हापूर, बारामती सह महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान

टीम लेटेस्टली

आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन PM Narendra Modi यांनी केलं आहे.

Nair Hospital Staffer Suicide Video: नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची उडी मारून आत्महत्या, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Pooja Chavan

नायर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. टोपोज प्लाजाच्या बिल्डींगच्या १५व्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केली.

Advertisement

Western Railway Ticket Checking Drive: विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर पश्चिम रेल्वेची कारवाई; एप्रिल 2024 मध्ये तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान वसूल केला 20 कोटींहून अधिक दंड

टीम लेटेस्टली

एप्रिल 2024 मध्ये, बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह 2.94 लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांच्या शोधातून 20.84 कोटी रुपये वसूल करण्यात आले. तसेच, एप्रिल महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात 98 हजार प्रकरणे शोधून 5.57 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे.

Rajan Vichare on Eknath Shinde: 'तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका', उद्धव ठाकरे यांचे 'ठाणे'दार राजन विचारे एकनाथ शिंदे यांच्यावर बरसले

Amol More

माझ्याकडे पैसे नव्हते. सर्वसामान्य कर्तकर्ता म्हणून काम केलंय. सभागृह नेते पद मी यांच्यासाठी सोडलं. तुम्ही चित्रपट काढला दिघेंवर कुठे पैसा खर्च केला. मी शो घेतले कार्यकर्तांच्या पैशाने चित्रपट काढला. महापालिका ठाणेची वाट तुम्ही लावली आणि तुम्ही काय बोलताय? असा सवालही राजन विचारे यांनी केला.

Mumbai Water Cut: पंजरापूर प्लांटमध्ये तांत्रिक समस्या; बीएमसीकडून मुंबई शहरातील काही भागांसह सर्व पश्चिम उपनगरांमध्ये पाणीकपात जाहीर (Check Affected Areas)

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रस होणारा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी मुंबई शहरातील काही भाग आणि सर्व उपनगरांमधील पाणीपुरवठा पुढील 24 तासांसाठी 20 टक्क्यांनी कमी करण्यात येणार (Water Crisis Mumbai) असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

Raj Thackeray: पुण्यात मुरळीधर मोहोळसाठी 10 मे रोजी राज ठाकरेंची सभा

Amol More

पुणे शहरातील अलका चौकात ही सभा घेण्यात येणार आहे. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे

Advertisement

Ajit Pawar Mimics Rohit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केली पुतण्या रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल (Watch Video)

टीम लेटेस्टली

शरद पवारांच्या सभेत रोहित पवार भावूक झाल्याचे दिसले. ते भाषण करताना मंचावर रडले. याबाबतचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता अजित पवार यांनी आपल्या सभेमध्ये रोहित पवार यांची नक्कल केली.

Mumbai Metro 3: अखेर 6 वर्षानंतर लवकरच सुरु होणार मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा; दुसऱ्या टप्प्याच्या ट्रायलचे कामही प्रगतीपथावर

टीम लेटेस्टली

एमएसआरसीच्या अधिकाऱ्यानुसार, आरे ते बीकेसी दरम्यान ट्रायल रनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या ट्रेनमध्ये वजनदार वजने टाकून ट्रेन आणि मार्ग तपासण्याचे काम सुरू आहे. यावेळी ताशी 95 किलोमीटर वेगाने मेट्रो धावत असून, त्यातील सर्व उपकरणे तपासली जात आहेत.

E-challans Against Illegal Parking at Bus Stops: मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणार्‍या 9658 गाड्यांवर कारवाई; 10 लाखांचा दंड जमा

टीम लेटेस्टली

मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणार्‍या 9658 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Lok Sabha Elections 2024: पुणेकरांनो एका डायलवर जाणून घ्या तुमचे मतदान केंद्र; PMC ने जारी केले क्षेत्रिय कार्यालयनिहाय हेल्पलाईन क्रमांक

टीम लेटेस्टली

पुण्यात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांचे मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे यासाठी पुणे शहरात क्षेत्रिय कार्यालयनिहाय हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

Advertisement

ICICI Home Finance Bank In Nashik Looted: पीपीई सूट घालून आलेल्या चोरांनी बॅंकेची सुरक्षा भेदून मारला 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

टीम लेटेस्टली

पोलिसांना चोरीत कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वाटत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Gadchiroli: गडचिरोलीतील टिपागडमध्ये माओवाद्यांनी पेरलेले 9 IEDs नष्ट, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई (Watch Video)

टीम लेटेस्टली

रविवापी टिपागड परिसरातील एका विशिष्ट ठिकाणाची ओळख पटली. जिथे ही स्फोटके लपवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर, बॉम्ब शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी 02 बॉम्ब शोध आणि निकामी पथके (BDDS), C60 ची एक तुकडी आणि CRPF ची एक क्विक ॲक्शन टीम (QAT) यांचा समावेश असलेली एक टीम पाठवण्यात आली.

HC On RTE Seats In Private Schools: खासगी शाळांना आरटीईच्या जागांमधून वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

टीम लेटेस्टली

मुंबई उच्च न्यायालयाने खाजगी विनाअनुदानित शाळांना 1 किमी परिसरात सरकारी शाळा असलेल्या RTE कोट्यातील मुलांना प्रवेश देण्यापासून सूट देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनांना स्थगिती दिली आहे.

Thane: ठाण्यात वर्दळीच्या रस्त्यावर ऑटो-रिक्षा प्रवाशांची चेन लुटताना 2 दुचाकीस्वार कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

या यूजरने व्हिडिओ शेअर करताना पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्ही ठाण्यात ऑटो रिक्षाने प्रवास करत असाल तर चेन स्नॅचर्सपासून सावध राहा. आणि तुमच्या मालकीची कार असेल तर अशा घटनांची नोंद करण्यासाठी कृपया डॅश कॅम खरेदी करा. सिटी कारमध्ये डॅश कॅम ही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही घटना कापूरबावडी घोडबंदर रोडवरील आहे.

Advertisement
Advertisement