Raj Thackeray: पुण्यात मुरळीधर मोहोळसाठी 10 मे रोजी राज ठाकरेंची सभा
पुणे शहरातील अलका चौकात ही सभा घेण्यात येणार आहे. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे
देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यभरात प्रचाराची राळ उठत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुण्यात 10 मे ला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुणे शहरातील अलका चौकात ही सभा घेण्यात येणार आहे. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement