E-challans Against Illegal Parking at Bus Stops: मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणार्या 9658 गाड्यांवर कारवाई; 10 लाखांचा दंड जमा
मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणार्या 9658 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणार्या 9658 गाड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 24 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी ₹10,21,710 चा दंड वसुल केला आहे.
मुंबई ट्राफिक पोलिसांची कारवाई
Advertisement
संबंधित बातम्या
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Indian e-passport: भारतीयांना आता मिळनार ई पासपोर्ट; जाणून घ्या या नव्या पासपोर्टचे फायदे,खास वैशिष्ट्यं आणि तुम्ही कसा काढाल ई पासपोर्ट?
Advertisement
Advertisement
Advertisement