Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting: शरद पवार, रितेश देशमुख, प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क!
आज लोकसभा निवडणूकीमध्ये तिसर्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये लोकांनी मतदानात सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये आज 11 जागांवर लोकसभेसाठी मतदान होत आहे. यामध्ये बारामती, कोल्हापूर, सातारा, सोलापूर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मतदान होत आहे. देशमुख कुटुंब लातूरच्या बाभळगावामध्ये मतदान केले आहे. यावेळी अमित देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख सपत्निक मतदानासाठी लातूरला आले आहेत. तर सकाळीच प्रणिती शिंदेंनीही सोलापूरात मतदान केले. बारामती मध्ये शरद पवारांनीही मतदान केले आहे. Sharad Pawar Lok Sabha Voting 2024: शरद पवार पुन्हा बारामतीचे मतदार; यंदा मुंबई नव्हे तर माळेगाव मध्ये बजावणार मतदानाचा हक्क!
शरद पवार यांचे बारामती मध्ये मतदान
लोकसभा मतदान साठी रितेश देशमुख लातूरला
प्रणीती देशमुख
अमित देशमुख
Tags
2024 India elections
Baramati
India General Elections 2024
India General Elections 2024 Google Doodle
Latur
Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting
loksabha election
Loksabha Election 2024
Loksabha Election Third Phase Voting
PM Narendra Modi
Ritesh Deshmukh
Sharad Pawar
Voting
बारामती
भारत मधील 2024 च्या निवडणुका
भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४
मतदान
महाराष्ट्र
रितेश देशमुख
लोकसभा निवडणूक
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement