महाराष्ट्र
Election Commission Clarification On Polling In Mumbai: मुंबईमध्ये मतदान केंद्रावर रांगाच रांगा, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण; उद्धव ठाकरे यांचा घणाघात, वाचा सविस्तर
अण्णासाहेब चवरेमुंबईतील मतदान केंद्रावर प्रचंड रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मतदार वैतागले आहेत. निवडणूक आयोगाच्या दप्तरदिरंगाईमुळे निवडणूक आयोगावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा सांधला आहे. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने सोशल मीडिया मंच एक्स द्वारे एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे आणि मतदारांनाही आश्वासीत केले आहे.
Pune Crime: पुणे अपघातप्रकरणी बिल्डर पुत्रावर कठोर कारवाई करण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आदेश
Amol Moreया प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
Pune Crime: आलिशान पोर्शे कारने दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डर पुत्राचे पोलिसांकडून चोचले, आरोपीसाठी पिझ्झा बर्गरची खास सोय
Amol Moreया घटनेनंतर पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी याविरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Pune Vedant Agarval Accident Case: पुणे अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाला जामीन मंजूर, नेमक्या अटी काय?
Jyoti Kadamपुण्यात शनिवारी रात्री उशीरा झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात बड्या उद्योजकाचा मुलगा वेदांत अग्रवाल दोषी होता. या अपघात प्रकरणात आता त्याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे.
Elderly Couple Dies By Suicide: कांदिवली पूर्व येथे नैराश्याने ग्रस्त वृद्ध जोडप्याची आत्महत्या
टीम लेटेस्टलीपोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्रमोद यांनी गळफास घेतला असला तरी अर्पिताच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. तिने कीटकनाशक प्यायले असावे की प्रमोदने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर गळफास घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या 5व्या टप्प्यात, सकाळी 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.35% मतदान
Jyoti Kadamलोकसभा निवडणूकीच्या 5व्या टप्प्यात राज्यासह देशभरात काही भागात मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतचा आकडा समोर आला आहे. ज्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे.
New Mumbai: पनवेलमध्ये 13 वर्षाच्या भावाचा 15 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; पॉर्न पाहिल्यानंतर केले लाजिरवाणे कृत्य
टीम लेटेस्टलीहे कुटुंब पनवेलचे असून ही घटना त्यांच्या राहत्या घरी घडली. त्यामुळे हे प्रकरण आता खांदेश्वर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पीडितेचे आई-वडील घरकामाचे काम करतात. वडील 10,000 रुपये कमावतात, तर आई 8,000 रुपये मासिक कमावते.
Lok Sabha Election 2024 Phase 5: मुंबई, ठाणे, नाशिक, रायबरेलीसह ४९ जागांवर आज ५व्या टप्प्यात मतदान, 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला
Jyoti Kadamआज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील काही भागांसह देशात मतदान पार पडणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नामवंत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात, मतदान करण्यासाठी मुंबईतील केंद्रावर अक्षय कुमारची हजेरी
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानासाठी अभिनेता अक्षय कुमार मुंबईच्या मतदान केंद्रावर दाखल झाला आहे. मुंबईतील मतदान केंद्रात रांगेत उभा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Lok Sabha Election 2024: मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी सी लिंकवर खास रोषणाई
Amol Moreआमदार वारिस पठाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मी उद्या मतदान करणार तूम्ही पण करणार का ? असे कॅप्शन त्यांनी लिहले आहे.
Akola Accident: अकोल्यात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 तरुणींचा मृत्यू
Amol Moreअकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
Kalyani Nagar Pune Accident: पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल
Pooja Chavanपुणे शहरात अपघाताची मालिका सुरुच आहे. काल भरधाव कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेअंतर्गत पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना कल्याणी नगर परिसरात घडली.
Pune Hit And Run Case: पुण्यात पोर्शे कारने घडक देत दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन चालकाला जामीन
Amol Moreया पोर्शे गाडीचा चालक पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा आहे. तो सतरा वर्षाचा आहे.
Maharashtra Lok Sabha Elections 2024: अभिनेता आयुष्मान खुरानाकडून मतदानाचे आवाहन, सोशल मीडियावर शेअर केला पोस्ट
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना यांनी तरुणांना मतदान करण्याचे आवाहन दिले आहे. आयुष्मानने सोशल मीडियाच्या अधिकृत अंकाऊटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Chiplun Rains: चिपळूण मध्ये अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; मे महिन्यात अर्धा तासात दुथडी भरून वाहल्या नद्या !
टीम लेटेस्टलीपाऊस केरळ मध्ये 31 मे आणि त्यानंतर आठवडाभरात कोकण किनारपट्टीवर दाखल होऊन महाराष्ट्रात बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू अपघातच, मुंबई हायकोर्टाचे भरपाई देण्याचे दिले आदेश
Jyoti Kadamगर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू हा अपघातच असल्याचे मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असून भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
Thane Shocker: ठाण्यात क्षुल्लक कारणावरून फळविक्रेत्याचा दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; पिता-पुत्राला पोलिसांकडून अटक
Jyoti Kadamभिवंडी शहरात फळ विक्रेत्यांकडून दोघांना जबर मारहाण झाली. त्या प्रकरणी त्यांना अचक करण्यात आली आहे.
Prataprao Bhosale Dies: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
टीम लेटेस्टलीप्रतापराव भोसले यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई मध्ये 20 मे दिवशी बॅंका, दारूची दुकानं ते हॉस्पिटलं नेमकं काय खुलं राहणार काय बंद राहणार?
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात 20 मे दिवशी अंतिम टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे.