Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात, मतदान करण्यासाठी मुंबईतील केंद्रावर अक्षय कुमारची हजेरी

लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानासाठी अभिनेता अक्षय कुमार मुंबईच्या मतदान केंद्रावर दाखल झाला आहे. मुंबईतील मतदान केंद्रात रांगेत उभा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Akshay kumar voting PC TWITTER

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानासाठी अभिनेता अक्षय कुमार मुंबईच्या मतदान केंद्रावर दाखल झाला आहे. मुंबईतील मतदान केंद्रात रांगेत उभा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रांगेत उभा असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेता अक्षय कुमार मतदान करणार आहे. (हेही वाचा- सलग आठ वेळा मतदान करणं तरुणाला भोवलं, व्हिडिओ व्हायरल होताच ECI कडून कारवाई (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now