Maharashtra Lok Sabha Elections 2024: अभिनेता आयुष्मान खुरानाकडून मतदानाचे आवाहन, सोशल मीडियावर शेअर केला पोस्ट

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना यांनी तरुणांना मतदान करण्याचे आवाहन दिले आहे. आयुष्मानने सोशल मीडियाच्या अधिकृत अंकाऊटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Maharashtra Lok Sabha Elections 2024: ‘ Pc twitter

Maharashtra Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना यांनी तरुणांना मतदान करण्याचे आवाहन दिले आहे. आयुष्मानने सोशल मीडियाच्या अधिकृत अंकाऊटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्याने महाराष्ट्रातील मतदारांना खास आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असं त्यात सांगितले आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे कारण कोणता नेता देशाला योग्य दिशेने घेऊन जाईल हे तुम्हीच ठरवाल. तुमचे मत तुमचा आवाज आहे. त्यामुळे मतदान करा असं व्हिडिओतून आयुष्मान सांगत आहे.  (हेही वाचा-लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत उद्या मतदान; सुरक्षा व्यवस्थेत वाढ )

पाहा व्हिडिओ 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement