महाराष्ट्र
Pune Porsche Car Accident Case: कल्याणी नगर भागात पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडीलांना 24 मे पर्यंत पोलिस कस्टडी
टीम लेटेस्टलीविशाल अग्रवाल यांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Pune Porsche Accident Case: बिल्डरने मुलाला दिली 2.5 कोटींची कार, मात्र 1,758 रुपये फी न भरल्याने नोंदणी रखडली (Video)
Prashant Joshiही गाडी बेंगळुरूमधील एका डीलरकडून दिली गेली होती. या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी जारी करण्यात आली होती जी, 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती.
Pune Car Accident Case: कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न; परिस्थीती सावरण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप (Watch Video)
Jyoti Kadamहिट अँण्ड रन केस प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा, उपस्थित काही नागरिकांनी पोलिसांच्या व्हॅनवर शाई फेक केली. नागरिकांनी तेथे घोषणाबाजी केल्याचेही दिसले.
Nagpur Woman Kills Daughter: नागपूर येथे 'Live-in Relationship' मध्ये राहणाऱ्या जोडप्यात भांडण, तीन वर्षांच्या मुलीची हत्या, महिलेस अटक
अण्णासाहेब चवरेतरुण जोडप्यामध्ये झालेल्या घरगुती भांडणातून एका तीन वर्षाच्या मुलीचा हाकनाक बळी गेला आहे. नागपूर शहरातील अमर नगर येथे सोमवारी (20 मे) घडली. हे जोडपे परिसरात पत-पत्नी (Husband Wife Relationship) म्हणून राहात होते आणि कथीतरित्या त्यांचे परस्परांशी लिव्ह इन रिलेशनशीप (Live In Relationship) संबंध होते असे बोलले जात आहे.
Lok Sabha Election 2024: मतदान केंद्रावर पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
Amol Moreभिवंडी शांती नगर पोलीस ठाण्यात भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 186,504,506, कलमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Car Accident Case: पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी संबंध; संपूर्ण चौकशी करून कारवाईचे Devendra Fadnavis यांचे आश्वासन (Watch Video)
Prashant Joshiआरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याने आपल्या भावासोबत झालेल्या संपत्तीच्या वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती.
Pune: पुण्यातील गणेशपेठेतील जुन्या वाड्याची भिंत कोसळली; 12 वर्षीय मुलीसह तीन जणांची सुखरूप सुटका (Watch Video)
टीम लेटेस्टलीअग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे 1:40 च्या सुमारास भिंत कोसळल्याचा फोन आला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना आढळून आले की, वाड्याच्या आत एक कुटुंब अडकले आहे आणि कोसळलेल्या भिंतीने वाड्यातील कुटुंबाच्या घराचे प्रवेशद्वार रोखले आहे.
Dry Day in Mumbai on June 4: लोकसभा निकालाच्या दिवशी 'ड्राय डे' ला विरोध; हॉटेल असोसिएशनची न्यायालयात धाव
Jyoti Kadamइंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (एएचएआर) ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 4 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी 'ड्राय डे' घोषित केला होता. त्याला विरोध म्हणून हॉटेल असोसिएशनची न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Sonali Tanpure On Pune Car Accident: 'त्या मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली,' पुणे अपघात प्रकरणानंतर Prajakt Tanpure च्या पत्नीचं ट्वीट चर्चेत
टीम लेटेस्टलीपुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाचं नाव वेदांत अग्रवाल आहे.
Pune News: पुण्यातील प्रसिद्ध पबवर महापालिकेचा हातोडा; अनधिकृत असल्याने झाली धडक कारवाई
Amol Moreवॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
Hoarding Collapse Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा १८ वर; उपचारादरम्यान मृत्यू, चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
Jyoti Kadamघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Collapse) १६ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये आता आणखी दोघांची भर पडली आहे.
Pune Porsche Accident: आरोपी अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे Chhota Rajan शी कनेक्शन; भावासोबतच्या वादात घेतली होती गँगस्टरची मदत, खुनाच्या प्रयत्नाचा खटला सुरू
Prashant Joshiया प्रकरणात राजनच्या टोळीकडून गोळीबारही झाला होता. पुढे खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल करण्यात आला. प्रथम पोलिसांनी याचा तपास केला व नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
Boat Capsized in Ujani Dam: उजनी धरणात बोट उलटून मोठी दुर्घटना, 6 जण बुडाले; एनडीआरएफकडून शोध मोहिम सुरू
Jyoti Kadamउजनी धरणाच्या पात्रात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका चिमुकल्याचा समावेश आहे. दैव बलत्तर म्हणून एकाचा जीव वाचला आहे.
Lok Sabha Election 2024: EVM मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी, निलेश लंकेंकडून व्हीडिओ ट्विट करत गंभीर आरोप
Amol Moreकाही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता.
Nagpur Stray Dog Attack on Child: नागपुरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप
Jyoti Kadamनागपुरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. खेळण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. तेव्हाच भटक्या कुत्र्याने त्यावर हल्ला केला. रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित केले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Samruddhi Mahamarg: जनतेला दिलासा! 701 किमी लांब समृद्धी महामार्ग नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार; MSRDC चा दावा
Prashant Joshiग्रीनफिल्ड संरेखन असलेला, समृद्धी महामार्ग हा 150 किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन केलेले आहे. वन्यजीव आणि गुरे ओलांडण्यासाठी पुरेसे अंडरपास बांधले गेले आहेत, तसेच प्रमुख रस्ता क्रॉसिंगवर उड्डाणपूल/इंटरचेंज देखील आहेत.
Maharashtra Weather Update: राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकसह 9 जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamराज्यात पुन्हा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD Forecast) वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ३-४ तासांत हा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
Water Cut in Ghatkopar: घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडमध्ये 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद; घ्या अधिक जाणून
टीम लेटेस्टलीघाटकोपर (Ghatkopar), भांडुप (Bhandup) व मुलुंड (Mulund ) परिसरात 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 ते शनिवारी सकाळी 11.30 पर्यंत 24 तास पाणीपुरवठा खंडित (Water Supply Cut in Ghatkopar) राहणार आहे
Pune Porsche Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी (Watch Video)
अण्णासाहेब चवरेआलिशान पोर्श कारने (Pune Porsche Car Accident Case) रस्त्यावरील दोघांना चिरडल्याच्या घटनेत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (21 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुसऱ्या बाजूला पुणे पोलीसांनीही सक्रियता दाखवत कार चालकाने ज्या बारमध्ये कथीतपणे मद्यपान केले त्याला टाळे ठोकले.